राष्ट्रीय जनक्रांती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हिम्मतराव कोरडे यांची बागलाण तालुक्याला भेट

 राष्ट्रीय जनक्रांती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हिम्मतराव कोरडे यांची बागलाण तालुक्याला भेट







हिम्मतराव कोरडे साहेब महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष यांची बागलाण तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना भेट दिली साहेबांचे स्वागत करण्यासाठी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष दादाजी बागुल सपत्नीक अलका बागुल, नाशिक जिल्हा युवा महासचिव बागलाण तालुका युवा सचिन सोनवणे ,भाऊसाहेब माळी धांद्री व बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यानंतर बागलाण तालुक्यातील  व्यथा व समस्या त्याच्या समोर मांडल्या त्यांनी सर्व समस्या समजून घेतल्या व मला सांगितलं गोरगरिबांच्या समस्या नक्कीच मार्गी लावु  व शासन दरबारी व मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.


यावेळी येथील बागलाण तालुक्यातील  दादाजी बागुल

आम्ही सर्व पदाधिकारी यांनी भेट घेतली व राष्ट्रीय जंनक्रांती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष यांनी पार्टीचा विस्तार बागलाण तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहचवा असे त्यांनी सांगितले.


जिल्हा परिषद ,पंचायत समिती ,नगर पालिका, महानगरपालिका, जोरात तयारी चालू आहे व नवीन लोकांना पार्टी कडून उमेदवारी देऊन नवीन बदल घडविणार आहे भविष्यात पुढे 2024 ची 288 उमेदवार उभे करून पार्टी आपले चांगल्या प्रकारे मजबूत सरकार बनवणार आहे असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी सांगितले आहे.

तसेच केशव विजय पवार यांनी कोरडे साहेब यांना शब्द  दिला की बागलाण तालुक्यातील नाशिक जिल्ह्यात पार्टीचे चागल्या प्रकारे काम करून नावारुपास येइल,व कार्यकर्ते उभे करून पार्टीचे नाव करून जनतेशी संवाद साधून गोरगरीब जनतेला न्याय देऊ.



Post a Comment

0 Comments

झाले