गोंड/हलबी समाज गोंड उमरी रेल्वे साकोली बिरसा फायटर्सच्या वतीने दि.२१ ला बिरसा पूतळ्याचे अनावरण सोहळा

By आदिवासी युवा

गोंड/हलबी समाज गोंड उमरी रेल्वे साकोली बिरसा फायटर्सच्या वतीने दि.२१ ला बिरसा पूतळ्याचे अनावरण सोहळा

बिरसा पुतळ्याचे अनावरण एस एम कोरोटे आमदार /उपाध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ यांचे हस्ते पार पडणार 

एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 

साकोली(२०) महामानव क्रांतीसुर्य शहिद बिरसा मुंडाचे पुतळ्याचा अनावरण सोहळा गौरव सप्ताह व १४६ जयंती आदिवासी गोंड/हलबा समाज बांधव गोंडउमरी/बिरसा फायटर्स ग्रामशाखेच्या संयुक्त  विद्यमाने दि २१/१२/२१ रोज रविवारला सकाळी ११ वाजे  आयोजित करण्यात आला आहे तरिपण समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थीत राहण्याचे  आव्हान कार्यक्रमाचे अध्यक्ष व बिरसा फायटर्स प्रांताध्यक्ष सुरेश कुमार पंधरे )समन्वयक सरपंच परिषद मुंबई यांनी साद घातली  आहे.

गोंड/हलबी समाज गोंड उमरी रेल्वे साकोली बिरसा फायटर्सच्या वतीने दि.२१ ला बिरसा पूतळ्याचे अनावरण सोहळा

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म रा काँग्रेस कमेटी ,सह उद्घाटक श्री मा.मनोहर चंद्रीकापुरे,अर्जूनी मोर अनावरण सहेषराम कोरोटे देवरी आमगां‌व आमदार,अध्यक्ष सुरेश कुमार पंधरे बिरसा फायटर्स सं प्र महा ,प्रमुख मार्गदर्शक चेतनदादा उईके,देवरी,दुर्गाप्रसाद कोकोडे, सर्व संघटणाचे मिळून कार्यक्रम पार पडेल यामुळे एकञीत ऐवून आदिवासी हक्क,अधिकाऱ न्याया साठी उलगुलान करूया व समाज मेळाव्यामधून संवाद साधुया असे कळविले आहे.

गोंड/हलबी समाज गोंड उमरी रेल्वे साकोली बिरसा फायटर्सच्या वतीने दि.२१ ला बिरसा पूतळ्याचे अनावरण सोहळा

अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें

फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial

टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva

ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

Post a Comment

0 Comments

झाले