नाशिक प्रतिनिधि -- दि 18/09/2021 रोजी वर्धा जिल्हा तालुका आर्वी रोहना येथे विर रघुनाथ शाह व शंकर शाह यांना मानवंदना देत बिरसा क्रांती दल सभेचे आयोजन मोठ्या संख्येने आदिवासी जनसमुदाय उपस्थित।
वर्धा जिल्ह्यातील रोहना येथे बिरसा क्रांती दलातर्फे कार्यक्रम चे आयोजन केले असून यावेळी संस्थापक अध्यक्ष दशरथजी मडावी , माजी पोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ढगे साहेब , उपाध्यक्ष डी. बी.अंबुरे साहेब ,किरण कुंभरे, चांदेकर साहेब , संगीत पवार , प्रा.खैरकर सर, अमरावती जिल्ह्याचे सल्लागार उत्तम राव मोडक, विदर्भ सचिव मारोती उईके सर.
आदिवासी युवा क्रांति दलाचे संस्थापक रामेश्वरभाऊ युवनाते, मनोज कुमरे प्रशांत मडावी,अतुल परतेकी, रामेश्वर उईके,
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर मडावी , आदिवासी युवा नेते शंकर उईके, जयपाल सिंग मुंडा अकॅडमी चे संस्थापक प्रफुल गेडाम,
असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते।





0 Comments
जय आदिवासी
जय जोहार