नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक जिल्हा वार्ताहर-आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मसन्मानासाठी अस्तित्व अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त शिक्षण संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.
या संघटनेच्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका महिला अध्यक्ष पदी आदि कविता ताई भोंडवे यांची निवड आज दि २४-०९-२०२१ रोजी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा दसरथ मडावी साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
यावेळी online उपस्थित बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.रंगरावजी काळे साहेब, राष्ट्रीय महासचिव मा.बाबासाहेब कंगाले सर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. डी बी.अंबुरे सर, महाराष्ट्र राज्य सचिव मा चिंधू आढळ, नाशिक जिल्हा अध्यक्ष मा .सुनिल खराटे उपाध्यक्ष मा किशोर माळी,उपाध्यक्ष योगेश लहांगे, जिल्हा सचिव बाळा कचरे दिंडोरी तालुका अध्यक्ष मा .अशोक जाधव,
तसेच पेठ तालुका अध्यक्ष मा मधुकर पाडवी येवला तालुका अध्यक्ष मा. विजय माळी, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष मा .युवराज गारे, इगतपुरी तालुका अध्यक्ष मा .रामदास लहांगे, नाशिक तालुका अध्यक्ष मा. गणेश वारघडे, उपाध्यक्ष गणेश लांडे, नाशिक जिल्हा प्रसिद्ध प्रमुख मा .भिमराव जाधव सर ,संघटक मा. नामदेव झोंबाड उपाध्यक्ष मा. सनि पावडे सचिव मा. रविभाऊ निबेंकर ,विकास घोटे किरण लहांगे ,योगिराज भांगरे इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित.
या निवडीचे श्रेय दिंडोरी तालुका अध्यक्ष मा. अशोक मोतीराम जाधव सर नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मा .किशोर माळी व महाराष्ट्र राज्य सचिव मा .चिंधू आढळ सर यांना जाते तसेच दिंडोरी तालुक्यातून कविता ताई भोंडवे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆
_जाहिराती साठी संपर्क साधा_
+91 7350334020
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆


0 Comments
जय आदिवासी
जय जोहार