बिरसा क्रांती दल दिंडोरी तालुका अध्यक्ष मा अशोक मोतीराम जाधव यांची निवड
बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा दसरथ मडावी साहेब यांच्या आदेशानुसार आज दि १४-०९-२०२१ रोजी बिरसा क्रांती दल नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका अध्यक्ष पदी मा अशोक मोतीराम जाधव यांची निवड करण्यात आली
यावेळी उपस्थित online ,मिटींग मध्य बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा रंगरावजी काळे साहेब, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. डी. बी.अंबुरे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.विजय आढारी साहेब, महाराष्ट्र राज्य सचिव मा चिंधू आढळ, नाशिक जिल्हा अध्यक्ष मा सुनिल खराटे, उपाध्यक्ष मा योगेश लहांगे,किशोर माळी, संघटक नामदेव झोंबाड पेठ तालुका अध्यक्ष मा मधुकर पाडवी, येवला तालुका अध्यक्ष मा विजय माळी ,त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष मा बाळू कचरे,नाशिक तालुका अध्यक्ष मा गणेश वारघडे, उपाध्यक्ष युवराज गारे, बागलाण दादाजी बागुल सर, प्रसिद्ध प्रमुख मा भिमराव जाधव सर, इत्यादी बिरसा क्रांती दल नाशिक जिल्हा पदाधिकारी सदस्य उपस्थित होते
किशोर माळी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष यांनी नाव सुचविले होते आणि नियुक्तीचे श्रेय दिले आहे तसेच दिंडोरी तालुक्यातून जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
खालील बातमी वाचा 👇👇👇


0 Comments
जय आदिवासी
जय जोहार