बिरसा क्रांती दल इगतपुरी तालुका अध्यक्ष मा रामदास लहांगे यांची निवड

बिरसा क्रांती दल इगतपुरी तालुका अध्यक्ष मा रामदास लहांगे यांची निवड

बिरसा क्रांती दल इगतपुरी तालुका अध्यक्ष मा रामदास लहांगे यांची निवड


नाशिक.  आदिवासी  समाजाच्या सर्वांगीण, प्रगतीसाठी आत्मसन्मानासाठी, अस्तित्व ,अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त, शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.

बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा दसरथ मडावी साहेब यांच्या आदेशानुसार आज दि १५ -०९-२०२१ रोजी बिरसा क्रांती दल नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी  तालुका अध्यक्ष पदी मा. रामदास लाहांगे यांची निवड करण्यात आली 


यावेळी onlineमिटींग मध्ये उपस्थित, बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. रंगरावजी काळे साहेब, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा .डी .बी .अंबुरे सर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. विजय आढारी साहेब, महाराष्ट्र राज्य सचिव मा चिंधू आढळ, पुणे जिल्हा अध्यक्ष मा दत्तात्रय कोकाटे सर, उपाध्यक्ष मा.प्रा. संजय मेमाणे सर जिल्हा, कार्याध्यक्ष मा. हरिभाऊ तळपे पुणे ,जिल्हा महासचिव मा.किरण तळपे, सचिव मा.शशिकांत आढारी,खेड तालुका अध्यक्ष मा. सुधीर भोमाळे, कार्याध्यक्ष मा. संतोष भांगे ,उपाध्यक्ष मा. कैलास मेठल, संजय लोखंडे, 

मा .सुरेश भोकटे सचिव मा. प्रकाश तळपे, महासचिव मा. बाळासाहेब मदगे ,सचिव मा. कुंडलिक  बुरुड,संघटक आनंता मेठल, , दत्ता चौधरी, सुरेश वाळकोळी, मारुती पारधी, दत्ता सातपुते, विकास पारधी, शशिकांत भवारी पै दिनेश पारधी ,तुषार सातपुते, चाकण शहर अध्यक्ष मा .बारकू ठोकळ, उपाध्यक्ष अनिल चौरे, मावळ तालुका उपाध्यक्ष मा .सखाराम खामकर, संघटक पै अमोल मदगे, सदस्य एकनाथ झडे,समीर लोटे, विशाल वाळकोळी, ओमकार भवारी, आंबेगाव तालुका अध्यक्ष मा .सुरेश वाळकोळी उपाध्यक्ष मा .सागर भवारी सर, कोषाध्यक्ष मा. संदिप भवारी,सचिव मा. कुमार शिंगाडे,संजय मेचकर,  

अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मा .संतोष बोटे सर अकोले तालुका अध्यक्ष मा .विजय मेंगाळ उपाध्यक्ष मा. लहूजी मेंगाळ संघटक भास्कर उघडे,शिवाजी वाघ, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष मा .लहुजी,गोलवाड, नाशिक जिल्हा अध्यक्ष मा .सुनिल खराटे उपाध्यक्ष मा. किशोर माळी, संघटक नामदेव झोंबाड ,पेठ तालुका अध्यक्ष मा .मधुकर पाडवी , योगिराज भांगरे,येवला तालुका अध्यक्ष मा. विजय माळी त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष मा. बाळू कचरे, उपाध्यक्ष मा. युवराज गारे, 

नाशिक तालुका अध्यक्ष मा. गणेश वारघडे, प्रसिद्ध प्रमुख मा. भिमराव जाधव सर ,दिंडोरी तालुका अध्यक्ष मा. अशोक जाधव, बागलाण ता.दादाजी बागुल सर, 

तसेच या निवडीचे श्रेय नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मा. योगेश लहांगे व महाराष्ट्र राज्य सचिव मा चिंधू आढळ साहेब यांना जाते, 

तसेच इगतपुरी तालुक्यातून लहांगे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


आदिवासी युवा 

खालील बातमी वाचा 👇👇👇

बिरसा क्रांती दल दिंडोरी तालुका अध्यक्ष मा अशोक मोतीराम जाधव यांची निवड




Post a Comment

0 Comments

झाले