By आदिवासी युवा
पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
व्यवसाय व्यवस्थापक (Business Manager)
लेखापाल (Accountant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
व्यवसाय व्यवस्थापक (Business Manager) - उमेदवारांनी कॉमर्समध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
लेखापाल (Accountant) - उमेदवारांनी कॉमर्समध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
व्यवसाय व्यवस्थापक (Business Manager) - 21,976/- रुपये प्रतिमहिना
लेखापाल (Accountant) - 21,976/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ता
ट्राइब्स इंडिया, ट्रायफेड टॉवर, प्लॉट नंबर -03, सेक्टर 17, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, खांदा कॉलनी समोर, पनवेल पश्चिम, नवी मुंबई 410 206.
मुलाखतीची तारीख - 01 नोव्हेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://trifed.tribal.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार