By. आदिवासी युवा
गोंदिया जिल्ह्यात सामाजिक चळवळीतून बिरसा फायटर्स विकास करणार:- सुरेशकुमार पंधरे सुप्रिमो विदर्भ सं.प्रमुख महाराष्ट्र
एसके जी.पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ
गडचिरोली/देवरी: (१०आँक्टो )प क्रमांक०१/२०२१दि.२९/०९/२१ पञाच्या अनुसंघाने ग्राम पं. कार्यालय मेहताखेडा पाऊलझोला पस देवरी उपसरपंच श्री केबि.कुंजाम यांनी मान.श्री अशोक नेतें यांना मौजा पाऊलझोला ते धानोरी ते गणुटोला रोड बांधकाम,समाज भवन निर्मान बाबत पञ दिले.
त्यांनी विविध रस्ते बांधकामासंबंधात पुढे म्हटले आहे, की, सदर रस्त्यावरून वाईट गत आहे .या देवरी मार्ग रस्त्याने ८ कि.मो कमी पडतो. सन १९९८ तत्कालीन युती सरकार काळा पासून देखभाल न झाल्याने दैयनीय अवस्था आहे.जर हे काम झाले तर मोटार सायकलने जास्त प्रवास व कामे होतील असे चर्चेत व पञात म्हटले आहे.
याबरोबरच समाज सांस्कॄतिक रंगमंच तयार होईल तर विविध समाजाला तिथे लग्न व अनेक प्रबोधन कार्य घेण्यास अडचण निर्माण होणार नाही .यामुळे खासदार महोदय यांनी दि ९/१०/२१ ला Ref.No: Gad/LS-12. /4444/02 पञा नुसार कार्यकारी अभियंता,सार्वर्जनिक बांधकाम विभाग गोंदिया पञ देत प्रधानमंञी ग्राम सडक योजनेर्तंगत रस्ता डांबरीकरण मंजूर करण्यात यावा असा प्रस्ताव संबंधीत विभागास स्वंय पञ दिले.
यामुळे येणार्या काळात आमगांव आमदार एस एम कोरोटें साहेब यांचे ऩिधीतून गोटूल सांस्कॄतिक भवन मजुर करावे असी चर्चा व पञ मा.सुरेशकुमार पंधरे सुप्रिमो/अध्यक्ष बिरसा फायटर्सनी घडवून आनली आहे.
त्यामुळे गनुटोला ते ८ किमीचा रस्ता बा़धकाम दोन्ही कामे केंद्र व राज्य सरकारचे प्रति निधींचे कडून होतील अशी आशा केबि कुंजाम,व आदिवासी बांधवां नी केली आहे.
सोशल मिडीयावर बिरसा फायटर्स व खासदार साहेब यांचे आभार मानले आहेत.
महाराजा रावन व महिषासुराच्या प्रतिमांच्या दहणाची प्रथा बंद करा गोंडवाणा गणतंञ पार्टीची मागणी

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार