By आदिवासी युवा
गोेंदिया जि गोंडवाणा प्रदेश क्षेञ असल्याने कुनी वंचित राहू नये - सुरेशकुमार प़धरे सं.प्रमुख म. रा. प्रांताध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ
प्रतिनधी:- एस के जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
अर्जुनी/स.(१७आँक्टो ) नागझ़िरा बफर झोन क्षेञात १००% टक्के व्याघ्र प्रकल्पंतर्गत अभयारण्यात आदिवासी वस्तीचे स्थान असले ला थाडेझरी गावची अोळख आहे शासन निर्णय व चुकीच्या सर्वेशन प्रणालीमुळे या पुर्वी तेथील ११ विधवा महिलांना खावटीचे वाटप झाले बाकी ९५% टक्केआदिवासी तेथील योजनेपासून वंचित राहीले फार्म भरून घेतल्यानंतर संबंधीत आदिवासी विकास विभागकडून कार्यवाही होने अभ़िप्रेत होते पण तसे झाले नाही.
यावरून EDC व पर्यावरण विकास समिती अध्यक्ष भाऊलाल कुंभरे ,यशवंत धुर्वे,मा सरपंच,वंदना अजित वाढवे यांचे निवेदनाची दखल घेत मा.हरिश्चंद्र सरियाम सहायक प्रकल्प विकास अधिकारी यांचेशी फोनवर त्वरित चर्चा केली दोन दिवसात तेथील सर्व माहिती घेत सुरेशकुमार पंधरे सं प्रमुख महाराष्ट्र /EDC सदस्य यांनी वेळीच चर्चा घडवून आणली
भाऊलाल कुंभरे बिरसा फायटर्स सदस्य यांचे माहितीनुसार खडकी बाम्हणी शिक्षकांनी घोळ केल्याचे निदर्शनात आले यामुळे सहा.प्रक. अधिकारी यांनी स्वं दखल घ्यावी हे फोनकाँम्फ्रंसकालवर झालेल्या चर्चेत ठरविण्यात आले.पण ११ वजा जाता गावातील १०४ कुटुबे पैकी ९३ परीवार अजून खावटी अनुदानित योजनेपासून कोसो दुर आहेत जर दिवाळी पुर्वीअन्नधान्य मिळाले तर खावटी योजनेचे लाभ यशस्वी होईल
अन्यथा आदिवासी च्या जीवनात अंधारच का? असा सवाल विचारव़ंत समाजप्रेमी व ई डीसीचे भाऊलाल कुंभरे,चरणजी मरस्कोल्हे,यशवंत धुर्वे,राजकुमार वाळवे,मागणी आहे.अशा आसया च्या पञकात कैलास विठ्ठल मरस् कोल्हे,विशाल प्रेमलाल कुंभरे, देवेश मरस्कोल्हे,केवळराम अर्जुन कुंभरे,दिपक उईके,अनिल धुर्वे, रविंद्र शाम. ठाकरे,अतुल उईके, प्रेमानंदकुंभरे,अोमप्रकाश परतेकी सचिन ऊईके,गुरूदास कुंभरे, अनिल कुंभरे,सयसराम मळकाम, रुपचंद मरस्कोल्हे,विश्वनाथ पूसा इळपाते,जितेंद्र वट्टी,ईश्वर मडावी, भदु कोडापे,रंजित मळकाम,अोम प्रकाश कोडापे,नंदु सयाम,मनोहर उईके,रामु वट्टी,गौरीशंकर वट्टी, राजेश कोडापे,सुनिल वट्टी,गुणेश धुर्वे,निखिलपुसाम,गुरुदेव वाळवे, ईश्वरआळाम,तेजराम सिरसाम रामचंद विश्वनाथ सिरसाम,विनोद ऊईके,भोजराज मरस्कोल्हे,राजेश धुर्वे,प्रमोद धानुजी मरस्कोल्हे, इत्यांदीचे पञकात स्वाक्षर्या आहेत.
खावटीचं वाटप करतांनी बिगर गैर आदिवासींना गोंदिया जिल्हयात वाटप होणार नाहीत. शिक्षकांनी फार्म तपासून लक्ष घालावे व खरे आदिवासी सुटणार नाहीत याची जबाबदारी घ्यावी व ११ लाख ४५ हजारचा आकडा पुर्ण करावे असे संघटना प्रतिनिधि बिरसा फायटर्स पदाधिकारीवर्गा ना आँनलाईन संभाषणातुन प्रमुख व विदर्भ अध्यक्ष सुरेश कुमार पंधरे यांनी म्हटले आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार