By आदिवासी युवा
💧💧🌳🌳🌎🌎🌿🌳💧🌎
आदिवासी एकता परिषद च्या तत्वधान मधे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात देव मामलेदार सभागृहात. आज दिनांक १६/१०/२०२१ रोजी समाज प्रबोधन व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
आप डोंगर भाऊ बागुल (संस्थापक व राज्य महासचिव) हे होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून
आप दिलीप मंगळू बोरसे
आमदार सटाणा
कार्यक्रमाचे मुख्य वक्ता
आप सुनिल भाऊ गायकवाड
महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख}
आप कैलास पवार
राष्ट्रीय आंदोलन समिती सदस्य
आप राजेंद्र माळी
नाशिक जिल्हा सचिव
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
आप प्रेमचंद सोनवणे राष्ट्रीय युवा अध्यक्ष यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
आप सुरेश जाधव (सटाणा तालुका अध्यक्ष)
आप साहेबराव अहिरे (नाशिक जिल्हा युवा आद्य
आप रेखा ताई पवार (जि प सदस्या ताराबा द )
कार्यक्रमाला सटाणा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
💧💧💧🌳🌳🌳🌎🌎🌎🌎
आदिवासी एकता परिषद राज्य संपर्क कार्यालय गोलानी मार्केट जळगाव

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार