By. आदिवासी युवा
आज दि 10-10-2021 रोजी सोनवल त ह, ता:-शहादा, जि:- नंदुरबार येथे आदिवासी टायगर सेना {ATS} शाखा ओपनिंग (फलक अनावरण) चा कार्यक्रम प्रमुख मान्यवर व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा यांचा उपस्थित संपन्न💐 झाला,
ह्यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि तसेच संदिप भाऊ वळवी यांची संपर्क प्रमुख शहादा तालुका पदी निवड करण्यात आली.
तसेच प्रमुख मान्यवरांनी आप आपल्या भाषणात म्हटले की {ATS} हे संघटन जल जंगल जमीन चे रक्षण आणि गोर गरीब लोकांवर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याला विरोध करून त्यांना जय पाल सिह मुंडा यांच्या संविधानिक विचारधारेने,अधिकाराने न्याय मिळवून देण्याचे काम हे संघटन करत असते.
तसेच त्यांना आश्वासन देण्यात आले की कधी तुम्हाला गरज पडली तर आम्हाला संपर्क साधा आम्ही अर्ध्या रात्री हजर राहू.
विक्रम पावरा प्रसिद्धी प्रमुख शहादा तालुका {ATS}
बिरसा फायटर्स जिल्हा गोंदिया युवा शाखेचा "स्वच्छग्राम, स्वच्छ परिसर, सुंदर ठेवा उपक्रम .

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार