प्रकॄती शक्ती फडापन ठा‌ना रावन पुजा.जय गोंडवाणा बहू.नागपूर व बिरसा फायटर्स युवा विदर्भाने केले स्तॄत्य उपक्रम

By आदिवासी युवा



नागपुर जिल्ह्यात रावन पुजेच्या सम्मानाला गोंडवाणा व बिरसा फाईटर्स संस्थेचे योगदान- समाज सेवक सुरेशकुमार पंधरे विदर्भ/संपर्क .प्रमुख महाराष्ट्र 



प्रतिनिधी:- एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 



नागपूर (१७आँक्टो) गोडींचा पुजेचा कापड व धन्वंतरी औषधी रंग म्हणून पिवळा झेंडा लावून  जय गोंडवाणा बहू संस्था नागपूर अंतर्गत. व बिरसा फायटर्स युवा शाखा विदर्भाच्या वतीने (दि.१६ ) मोटार सायकल रॅली काढण्यात आली व मातॄसत्ताक धर्म स्थळाना भेट घेत युवा व आदिवासी समाज बांधवानी प्रकॄती ठाणा उमरी,ता कामठी,जि नागपूर,सती खैरो दाई (वाघाई)महुवा,टेंभुर पेड, केसोरी,कुही,मु.चान्ना,आगरगांव,पांडेगांव,ता कुही,फडापेन या गावांना भेट दिली 


तथा राजे रावन पुजा (मुठपुजा) गोंड, समस्त सम समुदाय ‌त्यांची संस्कॄती व संवर्धन  करण्याचा जाहिर आवाहान सदर गोंगो पुजेच्या कार्यक्रमातून धर्म स्थळ व भाषा जागॄती वर संवाद साधण्यात आला.


प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष म्हणुन जय गोंडवाणा बहु क्रिडा व मंडळ,नागपूर (कार्यक्षेञ महाराष्ट्र राज्य) तथा युवा उपाध्यक्ष बिरसा फायटर्स संघटणा विदर्भ, वरिल कार्यात संस्था सदस्य व वरिल गावातील गोंडियन, बिरसा भक्त अनुयायी हजर होते.


तिरु. प्रशांत उ. पंधरे (नागपूर), तिरु. नाना सयाम, पवन सयाम, समीर परतेकी,  दीपक सयाम, विजय मरस्कोल्हे, टीकाराम मडावी, इतर नागरिक (उमरी/एकर्डी), तिरु. प्रभू पंधरे, सुरज पंधरे, इतर नागरिक (केसोरी), तिरु. धुर्वे परिवार, इतर नागरिक (चन्ना), तिरु. जयदेव आत्राम, वसंत कंगाली, तिरुमाय सयाबाई आत्राम, इतर नागरिक (आगरगाव), तिरु. तिलगाम परिवार, इतर नागरिक (पांडेगाव) तसेच गावातील गोंड समुदाय प्रामुख्याने उपस्थित होते...


यामुळे गोंगो पुजनातून समाजाची संस्कॄती व अस्तित्व दिसून आले हेच खरे व विशेष म्हणता येईल...





Post a Comment

0 Comments

झाले