By आदिवासी युवा
युवा युवती बिरसा फाईटर्स/ जय गोंडवाना क्रिडामंडळच्या वतीने पहांदीकुपार लिंगो जन्मोत्सवात समाजएक्य व प्रबोधन
एस के जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
नागपुर/कुही:(-१९आँक्टो) पहांदी कुपार लिंगो /कोयागिरी पोर्णिमा जन्मोत्सवाचे अौचित्य साधून जय गोंडवाणा समिती,बिरसा फाईटर्स युवा युवति व समाजबांधव यांचे वतीने सोमवारला १८ /१० /२१ रोजी पांडेगाव व चापेगडी त कुही येथे हिंदु वैश्विकरणाला फारकत घेत भारतिय संविधान कलम २५ ने सर्वधर्म समभाव,मांदि विषयक आदिवासी धर्माचे सर्व नियम व परंपरा ध्यानात घेवून समाजाची अोळख व संस्कॄती संवर्धनासाठी गोंडी भाषा लुप्त होवू नये यासाठी विविध धार्मिक कर्मा धर्मातून बाहेर पडावे अशी हाक विदर्भ बिरसा फाईटर्सचे प्रांताध्यक्ष,सुरेश कुमार पंधरे समाजसेवक व यांनी आँनलाईन समाजबांधवां शुभेच्छा दिल्यात वैश्विक धर्म परंपराला छेद देत बिरसा फाईटर्स व जय गोंडवाणा बहुउद्देशीय व क्रिडा, संस्था नागपूर २०१५ पासून आदिवासी क्षेञात आज ह्यात धार्मिक महाराष्ट्रात सामाजिकतेचे काम करित आहे.असे संस्थाध्यक्ष प्रशांत यु.पंधरे यांनी आयोजित कार्यक्रमाचे उदेशाचे पुर्तीसाठी आपण काम करू असे प्रेस नोट मध्ये म्हटले आहे.आपली संस्कॄती स्विकारा व गैर लोंकांचे कोनतेही धार्मिकेतेचे रंग व परंपरा बाहेर करा ,गोटूल परंपरा व शैक्षणिक कार्यात एक पाऊल पुढे रहा।असे वैश्विकरणावर कडाडून हल्ला केला आहे तेव्हा याप्रसंगी रोहित ईळपाची,कॄती स.एक्टिव्हीस्ट, पवन सयाम,अमित परतेती, तिलगाम सरपंच,व जितेंद्र सयाय ई. मातॄशक्ती पितॄशक्तीला जागॄती चे मानक होवून समाजबांधव हजर होते व कोयागिरी पोर्णिमा सदरील कार्यक्रम पार पडला...

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार