By. आदिवासी युवा
नागरिकांनी घरे,परिसर,सांडपाण्याचा प्रवाह साफ केल्यास निरोगी जीवन ,संसर्गजन्य रोगांना टाळा - लोकेश नागभिरे जि.युवासचिव
गोंदिया (१०आँक्टो) युवा बिरसा फाईटर्स व गोंदिया शाखाचे वतीने आज गंगाझरी मुक्कामी ग्रा.पंचा यतची शासकीय नाली गटारे सांड-पाणी नेणारी नाली साफशफाई करून महात्मा गांधी ,वैराग्यमुर्ती संत गाडगे ,राष्ट्र संत तुकडोजी यांचे विचारांचे समर्थन व कॄतीत उतरून आज गंगाझरी निवासी व बिरसा फाईटर्स युवा पदाधिकारी आदिवासी बांधवांनी स्वच्छता पंधरवाडा पार पाडला
त्यावेळी कोरोणा रोग दुर करायचे असेल तर हवामानबदलाचा सुटकारा करने गरजेचे आहे आपण राहत असलेल्या जागेची ,वातावरणाशी समरस होवून मानसाने बदलासा ठी प्रयत्न केले कारण आपण मोसमी प्रदेशात राहतो. त्यामुळे मानव जीवन हे तेथील प्रकॄतीला बाधक राहण्यास निसर्ग व मानव यातील हवा शुध्द असने गरजेचे आहे.
म्हणुन असे प्रयोग निर्भय व निरोगी जीवनशैलीसाठी परिसर सँवच्छ ठेवून हे सुढॄड जीवनाचे साफल्य आहे.असे सदर युवांनी कंलेल्या कामगीरिचे महत्व विशद करतांनी विदर्भ बिरसा फायटर्स सुप्रिमो सुरेशकुमार पंधरे यांनी फोन कालवर मार्गदर्शन केले तेव्हा काँम्फ्रनंसवर युवा कार्यकर्ते व महिला पदाधिकारी सुध्दा हजर होत्या त्यात - सोनु घरडे,संपतराव चौरागडे,हेमंत कुंभरे,विशाल उके, महेंद्र धुर्वे,लक्ष्मी उपवंशी, ज्योती नागभीरे,पूरण पंधरे,संदीप कावडे रामु पंधरे,दिपा चौरागडे,सेविका आगासे,राहूल मडावी,सुमित कुमरे,राजकुमार वल्के,संतिलाल उईके,निलू वल्के,ममता कुमरे आणि ग्राम वासीय हजर होते .
महाराजा रावन व महिषासुराच्या प्रतिमांच्या दहणाची प्रथा बंद करा गोंडवाणा गणतंञ पार्टीची मागणी

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार