आदिवासी उत्सव समिती व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन याच्या संयुक्त विद्ममाने महाराजा रावेण मडावी यांच्या शहीद दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला

By आदिवासी युवा


आदिवासी उत्सव समिती व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन


आज दिनांक 15.10.2021 रोजी संयुक्त आदिवासी उत्सव समिती, कल्याण/मुंबई  आणि ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन, मुंबई  याच्या संयुक्त विद्ममाने महाराजा रावेण मडावी यांच्या शहीद दिनानिमित्त क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक,कल्याण (पुर्व) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


सदर कार्यक्रमात प्रामुख्याने मा.प्रभूदासजी पंधरे,अध्यक्ष,संयुक्त आदिवासी उत्सव समिती, कल्याण/मुंबई, मा.यशवंत मलये,राज्य अध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन, नागपूर, मा.श्रीमती शितलताई मंढारी, माजी नगरसेविका, कडोंमपा, प्रा.डाॅ. रामकुमार प्रधान, अध्यक्ष, आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना,मुंबई.डाॅ.धनराज कोहचाडे, सिनेट सदस्य,मुंबई विद्यापीठ आणि अध्यक्ष, 


महाराष्ट्र राज्य प्राध्यापक सेना.मा.श्रीमती प्रमिलाताई मसराम, अध्यक्ष, विरांगणा महाराणी दुर्गावती आदिवासी प्रगती महीला मंडळ,कल्याण, मा.दिपक पेंदाम,राज्य सदस्य AIAEF,मा.राजू आत्राम, मा.अजय  सोयाम,मा. दिपक टेकाम, मा.धुर्वे साहेब,मा.महेंद्र कुमरे,मा.ताराचंद मडावी,मा.राजू चांदेकर मा श्रीमती ऊईके मॅडम आणि इतर आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

जय रावेण 🌹🌹☘☘🤝



Post a Comment

0 Comments

झाले