नाशिक प्रतिनिधि दादाजी बागुल :--आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मसन्मानासाठी अस्तित्व अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त शिक्षण संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.
या संघटनेच्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका उपाध्यक्ष मा .श्री एकनाथ गायकवाड माजी सभापती व पुंडलिक वाघेरे सचिव यांची निवड आज दि:४-१०-२०२१ रोजी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दसरथजी मडावी साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली
यावेळी online बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. रंगरावजी काळे साहेब, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. डी .बी अंबुरे सर ,राष्ट्रीय महासचिव मा .बाबासाहेब कंगाले सर,महाराष्ट्र राज्य सचिव मा. चिंधू आढळ, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा .विजय आढारी साहेब नाशिक जिल्हा अध्यक्ष मा. सुनिल खराटे, उपाध्यक्ष मा. किशोर माळी ,उपाध्यक्ष योगेश लहांगे ,दिंडोरी तालुका अध्यक्ष मा .अशोक जाधव ,उपाध्यक्ष मा. शंकर वासले, संघटक मा. रवी जाधव ,दिंडोरी तालुका महिला अध्यक्ष कविता ताई भोंडवे,
पेठ तालुका अध्यक्ष मा. मधुकर पाडवी, येवला तालुका अध्यक्ष मा. विजय माळी ,त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष मा. युवराज गारे,उपाध्यक्ष रमेश जाधव, इगतपुरी तालुका अध्यक्ष मा. रामदास लहांगे ,नाशिक तालुका अध्यक्ष मा. गणेश वारघडे ,उपाध्यक्ष मा. गणेश लांडे, नाशिक जिल्हा प्रसिद्ध प्रमुख मा. भिमराव जाधव ,संघटक मा .नामदेव झोंबाड ,उपाध्यक्ष सनी पावडे, सचिव मा. रविभाऊ निबेंकर, विकास घोटे किरण लहांगे ,योगिराज भांगरे ,पुणे जिल्हा अध्यक्ष मा. दत्तात्रय कोकाटे सर जिल्हा कार्याध्यक्ष मा. हरिभाऊ तळपे पुणे जिल्हा, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय मेमाणे सर, महासचिव मा.किरण तळपे ,सचिव मा.शशिकांत आढारी,
खेड तालुका अध्यक्ष मा .सुधीर भोमाळे कार्याध्यक्ष मा .संतोष भांगे, संघटक आनंता मेठल, रामदास मेठल, दत्ता चौधरी ,सुरेश वाळकोळी, मारुती पारधी, सुरेश सातपुते उपाध्यक्ष मा. संजय लोखंडे मा .कैलास मेठल, सुरेश भोकटे, महासचिव कुंडलिक बुरुड, सचिव प्रकाश तळपे मा .बाळासाहेब मदगे आकाश मदगे, विजय भवारी, विशाल वाळकोळी संतोष वाळकोळी , विकास पारधी ,दत्ता सातपुते, शशिकांत भवारी, पै दिनेश पारधी ,तुषार सातपुते ओमकार भवारी,आंबेगाव तालुका अध्यक्ष मा. सुरेश वाळकोळी ,उपाध्यक्ष मा. सागर भवारी सर, कोषाध्यक्ष मा. संदिप भवारी ,सचिव मा. कुमार शिंगाडे ,संजय मेचकर ,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मा संतोष बोटे सर ,अकोले तालुका अध्यक्ष मा. विजय मेंगाळ उपाध्यक्ष मा. लहुजी मेंगाळ,
मावळ तालुका उपाध्यक्ष मा .सखाराम खामकर संघटक अमोल मदगे, चाकण शहर अध्यक्ष मा, बारकू ठोकळ ,उपाध्यक्ष अनिल चौरे, भिमराव भोकटे, इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते
तसेच या निवडीचे श्रेय दिंडोरी तालुका अध्यक्ष मा. अशोक जाधव व बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव मा .चिंधू आढळ यांनी दिंडोरी तालुक्यातून मा एकनाथ गायकवाड माजी सभापती व पुंडलिक वाघेरे यांना आदिवासी समाजाकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बिरसा क्रांती दल संघटनेच्या दिंडोरी तालुका महिला अध्यक्ष पदी कविता ताई भोंडवे यांची नियुक्ती
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆
_जाहिराती साठी संपर्क साधा_
+91 7350334020
⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆⬆


0 Comments
जय आदिवासी
जय जोहार