By आदिवासी युवा
माझं नाव माधव वाळू गावित आहे मी ओतूर मुळाने चा रहिवासी आहे. सहा वर्षे अगोदर लाईट पोलच्या कामाला असताना माझा एक्सीडेंट झाला त्या एक्सीडेंट मध्ये मी तर वाचलो पण शरीराने साथ सोडली आज पाहता पाहता ६ वर्ष लोटले गेले अश्या परिस्थितीतुन कसाबसा बरा झालो पण आता मात्र जगणं मुश्किल होत आहे.
विचार केला की काही तरी काम धंदा सुरु करावा कमीत-कमी स्वतःच पोट भरू शकेल. अश्या स्थिती मध्ये मला दुकान सुरू करावं वाटल पण इलाज मध्ये पुर्ण पैसे खर्च झाले आणि घराची परिस्थीती बिकट व आई वडील वयस्कर असल्यामुळे ते शक्य झालं नाही.
खाली विडिओ लिंक दिलेली आहे ती तुम्ही पहा
https://www.facebook.com/mikalwankar/videos/293728282520349/
मला जर तुमचा एक मदतीचा हात म्हणुन मदत मिळेल तर मी स्वतःच पोट भरू शकतो.
Bank of Maharashtra
Mr. Gavit Mahadu Walu
Account Number- 60046496836
IFSC Code - MAHB0000953
Branch - Otur (953) Tal - Kalwan Nashik
PhonePe - 9637046338
Kalu Valu Gavit
धन्यवाद.....

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार