By आदिवासी युवा
माजी समाज कल्याण मंत्री आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष आदरणीय बबनराव नानासाहेब घोलपजी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष आदरणीय बबनराव नानासाहेब घोलपजी यांच्या अध्यक्षतेखाली,राष्ट्रीय सचिव मा.दत्तात्रे गोतिसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली.
नाशिक जिल्हा अध्यक्ष मा.दिलिप गोविंद साहेब , नाशिक युवा अध्यक्ष मनोज दादा म्हैसधुणे, महिला अध्यक्षा सौ रेश्माताई वाकचौरे व तालुका अध्यक्ष सुनील दादा म्हैसधुणे यांच्या सहयोगाने
राष्ट्रीय चर्मकार महासंघ नाशिक च्या वतीने मोफत आरोग्य शिबीर दिनांक 16/10/2021 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.00 वाजे पर्यंत गोरव हॉस्पिटल, के.टी.एच.एम.कॉलेज समोर,जुनी पंडित कॉलेनी ,गांगापुर रोड, नाशिक, येथे आयोजित केले आले आहे.तरी नाशिक जिल्ह्यातील सर्व समाज बांधव व इत्तर ( नाशिकर ) रहिवासी यांनी ह्या शिबीराचे लाभ घ्यावे ही विनंती.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार