अ भा महाराष्ट्र काँग्रेस साकोली तालुकाअध्यक्षपदी केशव तेजराम भलावी यांची निवड

 By आदिवासी युवा


अ भा महाराष्ट्र काँग्रेस साकोली  तालुकाअध्यक्षपदी केशव तेजराम भलावी यांची निवड



जिल्हाध्यक्ष अशोक उईके भ़डारा आदिवासी काँग्रेस यांनी नियुक्तीचे पञ देत दिल्या शुभेच्छा!


प्रतिनिधी:- एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 


साकोली  (१५आँ) महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमेटींतर्गत जिल्हा अध्यक्ष अशोक उईकेंनी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मा आनंदराव गेडाम मा. आमदार आरमोरी यांच्या मान्यते नुसार व आदेशान्वये मरा काँग्रेस भंडारा जिल्हा तालुका साकोली अध्यक्षपदी केशव ते. भलावी यांची निवड करण्यात आली. 


ते एक आँल इंडिया आदिवासी पि पल्स फेडरेशनचे तालुका सचिव व सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्यांच्या निवडीमुळे राजकीय, धार्मिक ,सामाजिक क्षेञात मोठी चळवळ उभी करून समाजाप्रति आपले कार्य कुशलता आधारावर कार्य करून समाजात क्रांती निर्माण करावे बोगसाविरोधात निश्चित लढा आरंभा असा फोन काँम्फ्रंस विदर्भ बिरसा फायटर्स सुप्रिमो व अध्यक्ष सुरेशकुमार प़धरे यांनी वाँट्सप मेसेज व करून संदेशात समाजप्रेमी के टी भलावी व अध्यक्ष बोदरा यांना सुचविले आहे .


समाजात गटात टाच राजकारण न करणा एकञ आनुन सर्व संघटणांच्या मदतीने वाईट प्रवर्तॄीवर हमला करावा व सामाजिक सोदार्यशांती प्रस्तापित करा असा सल्ला देण्यात आला 


त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस जरुर मोठं होईल पण जनतेचे काम करून पक्ष मोठा करा असा मार्मिक मार्गदर्शन फोनकाँलवर केला. व आदिवासी राजे सम्राट रावन पुजे करून संस्कॄती टिकवावी असे सुचविले आहे




Post a Comment

0 Comments

झाले