साधनाताई तुमडाम " यांची बिरसा फायटर्स भंडारा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

By अदिवासी युवा




साधनाताई तुमडाम "यांची बिरसा फायटर्स भंडारा जिल्हा उपाध्यक्ष पदी सुरेशकुमार पंधरे राज्य सं. प्रमुख यांनी केली निवड



प्रतिनिधी एस.के.जी. पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 


लाखनी(१४आँक्टो) ऑनलाईन मिटिंग मध्य राज्य व विदर्भ महिला सामान्यकार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या  साधनाताई बाबुराव तुमडाम यांची बिरसा फायटर्स जिल्हा भंडारा महिला उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे प्रांताध्यक्ष/राज्य संपर्क प्रमुख सुरेशकुमार पंधरेंनी यांनी जाहीर केले


साधनाताई तुमडाम पोहरा तह.लाखनी जि. भंडाराच्या आहेत याप्रसंगी त्यांनी विविध शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक,राजकीय सेवेची आवड असल्यास मिळालेले पद समाजकार्य साठी उपयोगात लावावे असे म्हटले. एकंदर मुले व मुलींच्या शिक्षणाप्रति आवड असल्याने संस्कारक्षम वक्तव्य केले. व त्यांना विविध सामाजिक संघर्ष व लढ्यातून गावाची पुढील काळात सेवा करायला ,द्यायला आवडेल असे म्हटले आहे.


त्यांनी फोन काॅलने आपल्या उच्चशिक्षण व संस्कारा तून अडानी व मागास समाजाला दिशा देण्याचे, व समाज प्रबोधनातून  महिलांना सक्षम, उद्योगशिल करू असे ठरविले आहे. यामुळेच संघटना ही पाठीशी राहीली तर निपक्ष व पारदर्शक कार्य करु.व बिरसाचे तत्व जल,जमीन,जंगल विचाराने प्रेरित होत समाज बांधवा त जावू. असे मा.सुरेशकुमार पंधरे राज्य संपर्क प्रमुख यांनी म्हटले. 


त्यांच्या उच्च शिक्षणामुळे महिला समाजबांधवांना नक्की मदत होईल वरिल ऑनलाईन मिटिंग मधे विदर्भ महानिरिक्षक राकेश सोयाम विदर्भ महिलाध्यक्ष छाया दिलीप कुमार मडावी (सहा.शिक्षिका) भंडारा जिल्हाध्यक्ष पी बी कंगाले (मुख्याध्यापक) जि प, मा.विनोद कंगाले जिल्हृा कार्याध्यक्ष,सुनंदा मडावी अध्यक्ष भंडारा आणि ईतर पदाधिकारी होते.


त्यांच्या निवडीचे डिजिटल पञ स्वाक्षरित व सोशल मिडीयावर बॅनरने प्रसिध्दी देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









Post a Comment

1 Comments

  1. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐

    ReplyDelete

जय आदिवासी
जय जोहार

झाले