By आदिवासी युवा
गोंड गोंडवाना जातीवाचक शब्द नसुन राष्ट्रवाचक संस्कॄतीप्रधान व आदिवासीची ओळख आहे.विदर्भ व भंडारा शाखेचे निवेदन.
प्रतिनिधि:- एस. के. जी. पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली (११आँक्टोबर) प्राचीन काळापासून नागपुर हा गोंडवाणा प्रदेशाचा भुभाग राहिला असून म.न.पा. नागपूर मध्ये येणार्या वस्त्या व नगरांचे गोंड शब्दाशी संबंधीत नावे आहेत.नावे बदल्याचा मनपा प्रशासनाने यादी प्रस्तावित केल्याने एकच खलबल माजल्याने आदिवासी संघटणा आक्रमक होत आहेत.
१) मुख्यमंञी,सा प्रशासन नगरविकास मंञालय,
२) आदिवासी विकास मंञी यांना गोंड शब्द हटवू नये अशा आशयाचे निवेदन सादर केले आहे
त्यावेळी प्रांताध्यक्ष व प्रमुख तथा संपर्क प्रमुख महाराष्ट्र सुरेशकुमार पंधरे, पी बी कंगाले जिल्हाध्यक्ष भंडारा यांचे नेतॄत्वात साकोली उपाध्यक्ष संतोष पंधरे,महिलाध्यक्ष मंडळ वैशाली राजकुमार पुराम, वनिता वामन पुराम,अन्य महिला हजर होत्या.
याविषयावर चर्चा व करित नायब तहसीलदार गणवीर यांना पञ दिले,पञात विषयाचे अनुसंघाने म्हटले आहे की,राजे बख्त बुलंद शहा निर्माणधिन मनपा नागपूर नगरित तेव्हा पासून तसेच असून मनपा प्रशासनाने स़ंविधान कलम ३४१ नुसार गोंड गोंडवाणा शब्द जातीवाचक नव्हे तर संवि धानिक आदिवासीची अस्मिता व ओळख दर्शवितो.व राष्ट्रवाचक शब्द आहे.हे लक्षात घ्यावे.
गोंडवाणा भुभाग हा गोंडराजांच्या नावे ओळखत होता म्हणुन त्या शहरातील ,गोंड मोहले ,गोंडीपुरा, प्रख्यात विचारव़तांच्या मते गोंड गोंडवाणा ,सांस्कॄतिक,सामाजिक,धार्मिक,शब्द आहे यामुळे नागपूर १० झोनमधील ६६ वस्त्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव आहे.
यावर आदिवासी क्षेञ बहूल तज्ञाचे मते विरोध धुमसत आहे.जसे नागपूर, विभागात ता गोंडपिपरी,जिचंद्रपुर गोंडखैरी,गोंडपुरा, आदिवासी काँलोनी, गोंडवाणा एक्सप्रेस, गोंडवाणा राँयल स्कुल, गोंडवाणा विद्यापिठ, गोंडशब्दाची संदर्भीय नावे बदलली तर आदिवासी समाज,संघटना चा महाराष्ट्रासह संपर्ण विदर्भात असंतोष होईल.
यामुळे शातंता भंग होवू नये याकरिता प्रस्तावित नावे बदलण्याची प्रक्रिया थांबवावी जसेचेतसे ठेवावे असे निवेदन पोलीस अधिक्षक भंडारा व गॄह अधिक्षक यांना देण्यात आले व प्रसिध्द पञकात म्हटले आहे.
कथा,लेख,मनोगत, वाढदिवस,कविता,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा मो.नं. 7350334020
💁♂️ 🪀WhatsApp करा 👇

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार