मुख्यमंञी म राज्य यांना प्रदुर्षन टाळण्यास उपाययोजना म्हणुन फटाके बंदी आणण्याची बिरसा फाईटर्स व निसर्गप्रेमीची मागणी

By आदिवासी युवा



कोरोणा हे श्वासासंबंधी आजारावर मात करण्यास मानव निसर्गाची नाते जपत फटाकेबंदी करा.सुरेश कुमार पंधरे बिरसा प्रांताध्यक्ष BF


एसके.जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ


साकोली (२१आँ) राज्यात अजुन ही कोरोणा लसीकरणाचा पहीला च टप्पा पुर्ण ‌व्हावयास आहे.अन लाँक कार्यक्रम आयोजन होत आहेत तरी पण कोरोणासारखा महाभयंकर हा रोग श्वासासंबंधी असल्याने फटाके प्रदुर्षण टाळावे मानव व निसर्गाचे समतोल साधा असा निसर्गप्रेमी,आरोग्य तत्ज्ञाचे मत आहे.यामुळेच कोरोणावर संपुर्ण ताबा मिळविता येईल या कामी सरकारने दिवाळीपुर्वी फटाके बंदी करून दुकांनाना विक्री करण्याची परवानगी नाकारण्यात यावी असी मागणी सुरेशकमार पंधरे यांनी  बिरसा फाईटर्स प्रांताध्यक्ष व समन्वयक सरपंच परिषद मुंबई यांनी मान. मुख्यमंञी व आरोग्यमंञी यांना ईमेल द्वारे पञ पाठविले आहे. 




करिता शासनाने मानव व निसर्गा ची देखभाल केली नाहीतर एक दिवस होत्याचं नव्हते करणारा कोरोणा फोफावेल.याचा परिणाम सर्वमानव जातीस भोगावे लागेल. म्हणुन भविष्याच्या गर्द उदरात डोळे उघडूनन पाहता सरकारने अभ्यास करावा.व आरोग्याचे प्रश्न हाताळतांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा व फटाके बंदी करून दिवाळी करण्याचा जनतेला आदेश द्यावा. 


यासाठी अभ्यासु वृतीचा समाज सेवक यांचे मत आपल्या पर्यंत सरकारने संघटणांनी ठेवलेले मत दिले आहेत यावर उपाय योजना म्हणुन सरकारने निर्णय घ्यावा हिच विनंती केली आहे...

Post a Comment

0 Comments

झाले