By आदिवासी युवा
पोलीस ठानेदार देवलापार यांना लंकापती रावन व महिषासुरांचे प्रतिमांची अवमानना आदिवासी समाजाच्या भावणा दुखावणार्या विरोधात गोंडवानाचे निवेदन
एसके जी.पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ
रामटेक:(९आँक्टो) गोंडवाणा गण तंञ पार्टी रामटेक च्या वतीने आज पोलीस निरिक्षक कार्यालय देवलापारला आदिवासी मुलवंशी रावेन मडावी(लंकापती रावन) व महिषासूर हे मातॄसत्ताक व कोया आदिवासी समुदयाचे दैवत आहेत.
त्यांची प्राचीन काळापासून आदिवासी समुदाय व राजा रावन, महिषासुर या दोन्ही महात्म्यांची पुजा करतात यांची हडप्पा व सिंधु संस्कॄतीत गोंडी,ढेमसा नॄत्य ,रेला नॄत्यात गोंडीयन साहित्य व प्राचिनतम प्रकारात उल्लेख आहे.
जर हे माहित असतांना व विरोधात असे कुनीही जानतेपणाने कॄत्य करित असेल,एसटी समुदायाच्या भावना दुखावण्याचे प्रकार व अपमान करित असेल. व असंतोष निर्माण होईल .तर अशा अनिष्ठ व कुप्रथा बंद व्हाव्यात.
संविधानातील सुचने चे पालन करून व कोनत्याही आदरतिथ्य महापुरुषाची विटंबणा होणार नाही या करिता प्रशासनाने पुर्व दक्षता घेतली पाहिजे म्हणुन असी मागणी गोंडवाणा गणतंञ पक्ष व समर्थीत कार्यकर्ते अध्यक्ष धर्मराज कोकोडे, व कोषाध्यक्ष कुमरे रामटेक यांनी दसहरा दिनी रावन मडावीचा ( पुतळा जाळने व महिषासुर ( बोदाल पेनची मुर्ती नवराञीत दुर्गेच्या पायात लावने हे अतिशय वाईट व अपमानदायी आहेत.
अशा मंडळावर कार्यवाही करण्यात यावी व प्रतिमा दहनाची प्रथा बंद करावी व असे विनंती वजा कार्यवाहीचे पञ आज दिले.
तेव्हा ह्या संदर्भात फोनवर विदर्भ बिरसा फायटर्स सुप्रिमो व अध्यक्ष संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य सुरेश कुमार पंधरे यांनी प्रतिक्रिया देत धर्मराज कोकोडेशी समर्थन केले गों ग पा सोबत बिरसा फायटर्स उभी राहील असे फोनकाँम्फ्रंसवर संवाद साधला तेव्हा निवेदनाच्या प्रतिलिपी मा.जिल्हाधिकारी सर नागपूर यांना सुध्दा निवेदन ईमेल करू असे तिरू. धर्मराज कोकोडे यांनी सांगितले व
दिनांक १४ व १५ आँ.मौजा ,बोथीया पालोरा,व झिंझेरिया गावात दरवर्षीप्रमाने रावनपुजा होत असल्याने सांय.५ वाजे रँलीची परवानगी मागणीचे सह पञ दिले व सदर सामाजिक जाणीव जाग्रॄतीचे गोंडवाणा पक्ष पालन करिल असे फोनवर सांगितले.
15 टक्के फी सवलत न देणा-या शाळांचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश
बिरसा फायटर्स संघटनेतर्फे आदिवासी कातकरी बांधवांना कपडे वाटप
रावण दहन प्रथा बंद करावी बिरसा क्रांती दल व राणी दुर्गावती महिला मंडळ यांची मागणी
कथा,लेख,मनोगत, वाढदिवस,कविता,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा मो.नं. 7350334020
💁♂️ 🪀WhatsApp करा 👇
https://wa.me/message/3E344UV57DDMB1

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार