साकोली ते तिरोडा पर्यटनस्थळ चोरखमारा गावी जादा गाडीची मागणी सुरेशकुमार पंधरे-निसर्ग प्रेमी, बिरसा फायटर्स

By आदिवासी युवा


साकोली ते तिरोडा पर्यटनस्थळ  चोरखमारा गावी जादा गाडीची मागणी सुरेशकुमार पंधरे-निसर्ग प्रेमी, बिरसा फायटर्स

नागझिरा हिस्ञप्राण्यामुळे भिती वाहक नागरिकांना चोरखमारा फाट्यावर उतरवितात-समाज सेवक प्रभाकर दहिवलेची तक्रार 


चोरखमारा गावात सर्वच गाड्या यावा पर्यटक व नागरिकांची मागणी

  

प्रतिनिधि:- एसके.जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ


तिरोडा (१८आँक्टो) गेल्या २५ ते ३० वर्षापासून साकोली ते तिरोडा  चोरखमारा पर्यटन स्थळावर ये जा बस सेवा सुरु होती, सदर गाव नागझिरा अभयारण्यात वसलेला आहे.नागझिरा भारतात NNTR व्याघ्र प्रकल्प म्हणुन प्रसिध्दीस आहे.


यामुळे हिस्ञप्राण्यांचा सदर मार्गावर आवागमान सुरू असते अशात लोक,विदयार्थी व पालक सामाजिक,शैक्षणिक कार्यासाठी रोज ये जा करतात.जादागाडी बस सुविधा नसल्याने चोरखमारा ते फाटा ३ किमीचा अंतर आहे .व तिथे उभे राहावे लागते परिस्थीती ची मी स्वता आज तेथून फोटो घेत मार्गक्रमन केले  असता किर्र जंगल,हिरवि दाटगर्द झाडीत हिस्ञ प्राणी डबा धरून बसतात कधी मानवावर अचानक हल्ले आक्रमन झालेले आहेत.


आज एस टी साकोली प्रमुख चेतन शेंडे व तिरोडा पंकज दांडगे यांस फोन वर चर्चा केली असता तेथील परिस्थीतीचा सुगावा व बारकाईने मागणीचा सुर लक्षात घेता तीन की. मी. ची पायपिट दुर करावी सदर गावानं महाराष्ट्रस्तरावर स्वच्छता व पर्यटनचे पुरस्कार पटकावून शासनास गावाची अोळख पटवून दिली आहे म्हणुन येजा करणारे लाँकडाऊन हटल्यामुळे वाढले व पर्यायाने दुपार पारित १.३० ते २.०० वाजेची तिरोडा साकोली दुहेरी बस चोरखमारा गावावरून अपडाऊन करावी असे निसर्ग प्रेमी सुरेशकुमार पंधरे ,प्रांताध्यक्ष बिरसा फाईटर्स विदर्भ प्रदेश यांना गाईड शंकर नैताम ता .कार्याध्यक्ष बिरसा फाईटर्स,तेथील समाज सेवक प्रभाकर दहिवले व विद्यार्थी नागरिकांची मागणी केली आहे 


यावर कोरोणा अदॄश्य जन्य परिस्थीतीने सुरू झालेली बस सेवा अविरत सूर करून गावात न्यावी व जादा बस फेरी सुरू करावी ही निसर्गप्रेमींनी मागणी केली आहे.यात मुन्ना नंदागवळी, राकेश सोयाम महानिरिक्षक विदर्भ बिरसा फाईटर्स यांनी मदत  केली आहे.




Post a Comment

0 Comments

झाले