By आदिवासी युवा
गोंड गोंडवाणा व आदिवासी ही नावे राष्ट्रवाचक आहे.अस्मिता व अोळख दर्शविणारे शब्द- सुरेश कुमार पंधरे प्राताध्यक्ष
डाँ.नितीन राऊत उर्जामंञी यांनी कार्यवाहीची दखल घेत मनपाने गोंड,गोंड- वाणा शब्द हटवू नये निर्देश जारी करावे.
एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
नागपूर (२१) विस्व गोंडवाणा लँन्ड नकाशात २०० मिलीयम वर्षापुर्वीपासून गोंड वस्ती भूभाग अस्तित्वात होते त्याचे विभाजन होवून इंडस वँलीची निर्मिती झाली गोंड गोंडवाणा जातीवाचक नसून राष्ट्रवाचक आहे.ते सर्व जमातीय ४७ गटात विभाजित झाले आहेत.प्राचीन नागपूर शहरी व ग्रामीन झोनमध्ये १० क्षेञ ६६ वार्डात आदिवासी समाज विस्तॄत प्रमाणात वसलेला आहे हे माहित असूनही मनपा प्रशासन आकस व जातीवादाने प्रेरित होत गोंड, गोंडवाणा व आदिवासी धार्मिक सामाजिक,शैक्षणिक,व संस्कॄती प्रधान नावे देशासाठी अनूसुचित जमातीचा अभिमान व स्वाभिमान आहे समाज व अोळखीवर हल्ला आहे.
हा आमच्यासाठी सरकार मनपा ,सरकारी व्यवस्थेचा विद्रोह आहे म्हणुन गोंड ,आदिवासी काँलोनी हे नाव बदलले तर महाराष्ट्रासह विदर्भात आदिवासी समाजाचा असंतोष निर्माण होईल संविधान कलम ३४१ अनुसुचिने ते शब्द मिळाले असून आमची अोळख कदापीही पुसली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
प्रस्तावित बदलीचे नावे लावू नये समाज, संघटणा ,संस्थाची विनंती हाक लक्षात घेता ती नावे जैसीची तैसीच ठेवावी असी आदिवासी संघटणांनी विनंती केलेली आहे. समुदायाची भावणा लक्षात घेनावे जसे थे ठेवा! असी युवाउपाध्यक्ष प्रशांत यु.पंधरेंनी नागपूर जिल्हा धिकारी व मनपा प्रशासनाला वरिल आसयाचे पञ दिले आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार