बिरसा क्रांती दल संघटनेच्या आंबेगाव तालुका महासचिव पदी मा.विनायक बाळशिराम धादवड व कोषाध्यक्ष पदी मा.विलास (बुवा) लाडके यांची नियुक्ती

By आदिवासी युवा

महासचिव पदी मा.विनायक बाळशिराम धादवड व कोषाध्यक्ष पदी मा.विलास (


 नाशिक प्रतिनिधी- दादाजी बागुल 

पुणे जिल्हा आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मसन्मानासाठी अस्तित्व अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त शिक्षण संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.


या संघटनेच्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका महासचिव पदी मा.विनायक धादवड व कोषाध्यक्ष मा.विलास (बुवा) लाडके यांची निवड आज दि.११-१०-२०२१ रोजी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. दसरथ मडावी साहेब यांच्या आदेशानुसार online meeting करण्यात आली.


यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. रंगरावजी काळे साहेब, राष्ट्रीय महासचिव मा.बाबासाहेब कंगाले सर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. डी .बी .अंबुरे सर महाराष्ट्र राज्य सचिव मा. चिंधू आढळ, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा .विजय आढारी, पुणे जिल्हा अध्यक्ष मा .दत्तात्रय कोकाटे सर जिल्हा, उपाध्यक्ष मा.प्रा, संजय मेमाणे सर ,जिल्हा  कार्याध्यक्ष मा. हरिभाऊ तळपे साहेब, 


महासचिव मा .किरण तळपे ,सचिव मा. शशिकांत आढारी आंबेगाव तालुका अध्यक्ष मा. सुरेश वाळकोळी उपाध्यक्ष मा. सागर भवारी सर कोषाध्यक्ष मा. संदिप भवारी सचिव मा. कुमार शिंगाडे,मा सुरेश किरवे, संघटक मा.अजित गवारी, 


महिला आघाडी उपाध्यक्ष सौ. गौरी चपटे,खेड तालुका अध्यक्ष मा. सुधीर भोमाळे उपाध्यक्ष मा. सुरेश भोकटे कैलास नथूराम मेठल,मा. संजय लोखंडे ,कार्याध्यक्ष मा .संतोष भांगे, महासचिव कुंडलिक बुरुड, सचिव प्रकाश तळपे, बाळासाहेब मदगे आकाश मदगे, संघटक मा .आनंता मेठल दत्ता चौधरी ,रामदास मेठल दत्ता सातपुते, सुरेश वाळकोळी ,मारुती पारधी सुरेश सातपुते ,शशिकांत भवारी, बाळू आढळ,कु.विकास पारधी, तुषार सातपुते , विशाल वाळकोळी, विजय भवारी,पै. दिनेश पारधी, ओमकार भवारी संतोष वाळकोळी,चाकण शहर अध्यक्ष मा. बारकू ठोकळ ,संजय मेचकर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मा.संतोष बोटे,  


अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष हभप ,अनिल महाराज तळपे, अकोले तालुका अध्यक्ष मा. विजय मेंगाळ उपाध्यक्ष मा .लहुजी मेंगाळ संघटक भास्कर उघडे शिवाजी वाघ मावळ तालुका उपाध्यक्ष मा. सखाराम खामकर संघटक अमोल मदगे सदस्य एकनाथ झडे,समीर लोटे इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. 


तसेच या निवडीचे श्रेय आंबेगाव तालुका उपाध्यक्ष मा .सागर भवारी सर यांना जाते आंबेगाव तालुक्यातून मा. विनायक धादवड व मा. विलास (बुवा) लाडके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.










कथा,लेख,मनोगत, वाढदिवस,कविता,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा  मो.नं. 7350334020 

💁‍♂️ 🪀WhatsApp करा 👇

        🏹आदिवासी युवा🚩 

 https://wa.me/message/3E344UV57DDMB1








Post a Comment

0 Comments

झाले