पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीच्या माजी सभापती नगरसेविका सौ आशाताई सुपे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.


प्रतिनिधी :- दादाजी बागुल 


माजी सभापती नगरसेविका सौ आशाताई सुपे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.करण्यात आला
जुन्नर जन्मभूमी असलेल्या आदि कन्या सौ आशाताई सुपे यांनी पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक कार्य करता करता विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करीत समाज हिताच्या मोर्चा मेळाव्यात अग्रभागी राहून नेतृत्व करीत महानगर पालिकेच्या

 सभागृहातही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. सभागृहात समाजाच्या विविध प्रश्नांसाठी हक्कासाठी लढून भांडून समाजाच्या न्यायाचे हक्काचे अनेक निर्णय घेतले.अशा आदिवासी कन्येच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपाच्या उपमहापौर नानी घुले नगरसेवक विकास डोळस, मुटकुळे सर, डॉ.महेश भारती, माजी नगरसेवक संजय गायकवाड, निर्मला गायकवाड,उदय गायकवाड,ऑड महेश

 लोहारे,कुलदिप परांडे, हरिभाऊ लबडे, पुंडलिक शेंगदाणे, ज्ञानेश्वर आल्हाट, महिला बचत गट, संकल्प ,राणी, दुर्गावती व शिवनेरी महिला बचत गटाच्या सिता किरवे,यमुना उंडे, प्रतिभा दोरकर, तसेच प्रशांत काळेसे, धनाजी खाडे, संतोष वाळके, राजेंद्र राऊत दिघी विकास मंच संस्थापक सुनिल काकडे,पी एम पी एल कामगार संघटनेचे अध्यक्ष विरणक सर,

 बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा अध्यक्ष मा. दत्तात्रय कोकाटे सर, उपाध्यक्ष कमलाकर मुंढे सर, सामाजिक कार्यकर्ते संजय बांबळे, हरिभाऊ साबळे, डेंगळे सर, नामदेव लढे, अनिल भोजणे, विष्णू गवारी, श्री तिटकारे, उपस्थित होते सर्व मान्यवरांचे आभार बिरसा क्रांती दल संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा. दत्तात्रय कोकाटे सर यांनी मानले

Post a Comment

0 Comments

झाले