एरंडोल येथील भगव्या चौकात घडले माणुसकी चे दर्शन

 By आदिवासी युवा




एरंडोल:- काल दि 12 रोजी एरंडोल शहरातील प्रतिष्ठित व्यापारी श्री मुरलीधर ठाकूर यांचा मोबाईल भिका भाई हे आपल्या हातगाडीवर व्हेपर विकत असतांना त्यांना सापडला.


तो त्यांनी प्रामाणिकपणे ठाकूर यांना परत केला. ह्या प्रंसगी होमगार्ड श्री दिनेश पाटील,भिमराव सोनवणे, राजेंद्र आरखे व दिपक पाटील यांच्या समक्ष भिका भोई यांनी ठाकूर यांना मोबाईल परत केला. 


यांच्या प्रामाणिक पणा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.




Post a Comment

0 Comments

झाले