By.आदिवासी युवा
साकोली:- (१०आँकटो)जि.भंडारा "चालक पोलीस शिपाई भरती"२० १९-च्या भरतीत अनुसुचित जमाती निवड यादीत गैर आदिवासीचे पाञता यादीत नाव असल्यामुळे वगळण्यासंदर्भात मा.तहसीलदार मार्फत मा.मुख्यमंञी,गॄह,आदि- विकास मंञी,यांना निवेदन देणार आहेत.युवा अन्यायग्रस्त बांधवां- नी साकोली येथे ११.वाजे आदिवासी जंगल भवन येथे हजर राहावे .
दि.११/१०/२१ सोमवारला बंद करण्यासाठी आदिवासी विषय किंवा शेतकरी हितासाठी कार्यरत क्षेञासंबंधी असोत की, बिरसा फायटर्स देशात मानव जीवन,अधिकाऱ व हक्क यांच्या लढ्यातून उलगुलान उभे करून सामाजिक,शैक्षणिक ,सांस्कॄतिक राजकीय लढा व ते ध्येय धोरण संवेधानिकपणेने पार पाडत आहे.
आणि देशपातळीवरील अन्याय अत्याचाराला सर्व समाज दलित, आदिवासी अोबिसीबांधव उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.व शहन करीत आहे अशातच महाराष्ट्रातील बिरसा फायटर्स संघटन विदर्भ बिरसा फायटर्स संघ - उत्तरप्रदेश मधील लखीमपुर खिरी शेतकरी वर्गावर अन्यायाप्रकरणी महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होवून कार्य करेल.करिता विदर्भ प्रदेश जिल्हा तालुका पदाधिकारी यांनी उद्या शहरात बंद पाळण्यात सहकार्य करावे हीच विनंती.
आपला- सुरेशकुमार पंधरे विदर्भ प्रांताध्यक्ष:-संपर्क प्रमुख महाराष्ट्र
बिरसा फायटर्स जिल्हा गोंदिया युवा शाखेचा "स्वच्छग्राम, स्वच्छ परिसर, सुंदर ठेवा उपक्रम .

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार