प्रतिनिधी दादाजी बागुल
वर्धा जिल्हा_माननीय श्री बाळासाहेब कंगाले सर माजी पोलीस कमिशनर व बिरसा क्रांती दल संघटनेचे राष्ट्रीय महासचिव यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्हा पालकमंत्री मा श्री सुनील बाबू केदार यांना आदिवासी समाजाच्या विविध समस्या बाबत निवेदन देण्यात आले यावेळी श्री बाबारावजी दुर्वे गोंडी
प्रचारात व अध्यक्ष जंगल कामगार संस्था मारुती भाऊ विके सचिव वर्धा बांबू पर्यावरण शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा मा.अंबादास मडावी सामाजिक कार्यकर्ते विजय कंगाले संजय इरपते अनिल आत्राम, विवेक भाऊ कोकाटे,चंदू भाऊ कनाके, सुनिल भाऊ परतेकी व इतर असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार