आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी अजमीर सौंदाणे येथे आध्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली




आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी अजमीर सौंदाणे येथे आध्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती


 साजरी करण्यात आली त्यावेळी अजमीर सौंदाणेचे सरपंच धनंजय पवार व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र संघटक मा, शंकरराव काकळीज साहेब व बिरसा फायटर्सचे अजमीर सौंदाणे शाखेतील सदस्य रमेश पवार या मान्यवरांनी आध्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण
 करून अभिवादन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहुजी शक्ती सेनेचे बागलाण तालुका उपाध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक निलेश देवरे यांनी केले व आध्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जिवनावर सरपंच धनंजय पवार व लहुजी शक्ती सेनेचे बागलाण तालुका उपाध्यक्ष निलेश देवरे यांनी मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचे आयोजक लहुजी शक्ती सेनेचे बागलाण तालुका अध्यक्ष सूपडु वाकळे, सरचिटणीस अविनाश अहीरे, शाखा उपाध्यक्ष शांताराम लोणारे, नारायण अहिरे यांनी केले होते व बिरसा फायटर्सचे बागलाण तालुका उपाध्यक्ष सचिन सोनवणे, गुलाब माळी, पुर्वेश माळी जालींदर काकळीज रविंद्र भाटे शरद सरदार काळु अहीरे सचिन अहीरे आमोल लोणारे संजय धोंडगे दगडु बागुल साजन बागुल आदी कार्यकर्ते उपस्थित होते व महिला भागिनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या



अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO



Post a Comment

0 Comments

झाले