आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी जननायक धरतीआबा बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली

आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी जननायक धरतीआबा बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
 करण्यात आली व त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खुशाल आबा पवार म्हणुन उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहुजी शक्ती सेनेचे बागलाण तालुका उपाध्यक्ष निलेश देवरे यांनी केले व कार्यक्रमात बिरसा फायटर्सचे बागलाण तालुका उपाध्यक्ष सचिन सोनवणे, रमेश पवार, गुलाब माळी, कृष्णा पवार,बाळा पवार नानाजी खैरणार विजय
 सोनवणे,ग्यानदेव माळी, भुषण मगर, राहुल मगर,अशोक सोनवणे,दिपक माळी,ललित पवार, सचिन अहिरे, अविनाश अहीरे, सोपान वाकळे,शरद सरदार,सुरेश माळी, युवराज पवार,दयाराम वाघ, नामदेव माळी, शरद सरदार ,भारत माळी,अजय माळी समाधान सोनवणे  आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

झाले