आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी रातीर येथे जननायक धरतीआबा बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली,

आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी रातीर येथे जननायक धरतीआबा बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली,
 रातीर येथील ग्रामपंचायतीत भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त ग्रामसेवक एस. जी. देवरे मॅडम यांनी प्रतिमेचे पूजन केले, तसेच सरपंच, उपसरपंच, सर्व

 ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहून जननायक धरतीआबा बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली व ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा केली व विषय मार्गी लावण्यासाठी व गावाच्या सर्वांगीण
 विकासासाठी आपण  एकत्रित येऊन काम केले आहे व यापुढेही आपले काम सुरूच राहणार आहे असे ठरले

Post a Comment

0 Comments

झाले