By आदिवासी युवा
आदिवासी एकता परिषद शिंदखेडा🚩 मार्फत 15 नोव्हेंबर 🏹 बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली 🏹 त्या निमित्त 📚शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र📚 बंगला भिलाटी येथे सुरू करण्यात आले. यात आदिवासी भिल्ल समाजातील लोक जे ऊस तोडी कामासाठी व विट कामासाठी बाहेर राज्यात गेलेले आहेत त्यांचा मुलांसाठी शिक्षणाची सोय म्हणून शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे
आदिवासी एकता परिषद मार्फत हा खास उपक्रम आदिवासी समाजातील मुलांसाठी राबविण्यात आला ह्याचे सर्वत्र कौतुक होत असून समाजानेही मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत 🙏आदिवासी एकता परिषदेचे आभार मानले🙏 व कार्यक्रमाला शिंदखेडा तहसिलदारसाहेब सुनील सैदाणे यांनी उदघाटन केले व शिंदखेडा पोलीस स्टेशन पीआय🚓 सुनील भाबड यांनी प्रतिमा पुजन केले.
आलेले प्रमुख पाहुणे- नगराध्यक्ष रावसाहेब अनिल वानखेडे . ,प्राध्यापक सुरेशजी देसले प्रल्हादआन्ना चौधरी, गावीत साहेब इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमात ता.नाना कुवर सुरेश सोनवणे उपसचिव भुपेंद्र देवरे यांनी धरती आबा बिरसा मुंडा यांची प्रतिमा पुजन करून त्यांचा इतिहास सांगितला ब्रिटिशां विरुद्ध कशा प्रकारे उलगुलान ( बंड ) पुकारले व आदिवासी बांधवांना एकत्र करून जल जंगल जमीन वाचवत ब्रिटिशांची जुलूमशाही स्विकार केली नाही व त्यांना आदिवासींचा चळवळीची जाणीव करून दिली..1857- च्या चळवळीत मोठ्या प्रमाणात विविध राज्यातील आदिवासी क्रांतिवीरांचा इतिहास आदिवासीं समाजा समोर अद्यापि आलेला नाही म्हणुन समाजातील तरूणांनी मोठ्या प्रमाणात शिक्षण घ्यावे असे ते म्हणाले..
सचिव गुलाब सोनवणे, सल्लागार आप्पा ,सोनवणे, शानाभाऊ सोनवणे ,अजय मालचे,जिभो फुले,कैलास मोरे,कैलास मालचे,बबलु मोरे,रणजित बागुल,अमर भिल,गोपाल मालचे,योगेश सोनवणे,सुनिल मोरे,दिपक फुले,सचिन मालचे ,पंकज फुले,अनिल दादा पिंपरी,सागर सोनवणे , कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्तीत होते.
आप कि जय 🙏जय एकलव्य 🏹 जय आदिवासी
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार