By आदिवासी युवा
आज दिनांक १५ नोव्हेंबर ला बिरसा मुंडा चौक सेंदूरवाफा येथे महामानव बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा रविभाऊ परशुरामकर नगरसेवक प्रमुख अतिथी व वक्ते रामचंद्र इळपाते सर, मसराम सर, वसंता तुमडाम, होमराजजी कापगते व सर्व आदिवासी बांधव उपस्थित होते या प्रसंगी मा रविभाऊ परशुरामकर व रामचंद्रजी इळपाते यांच्या हस्ते विधीवत सप्तरंगी ध्वजाचे पूजन करून महामानवांना मालार्पण करण्यात आले.
प्रमुख वक्ते रामचंद्र इळपाते सर यांनी गोंडी संस्कृती व मूल्ये आपले आदय कर्तव्य व राष्ट्रनिष्ठा यावर प्रकाश टाकला. मसराम सर यांनी समाजाची दशा व दिशा यावर विचार मांडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रविभाऊ परशुरामकर यांनी समयोचित अध्यक्षीय प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश सिदंराम यांनी करून शेवटी दलवे सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार