लोणारा ता तिरोडा येथे तालुका स्तरिय १४६ वा महामानव बिरसा जयंतीचा बिरसा फायटर्स संघटने चा पॅटर्न : प्रदेशाध्यक्ष पंधरे बिरसा फायटर्स

By आदिवासी युवा


लोणारा ता तिरोडा येथे तालुका स्तरिय १४६ वा महामानव बिरसा जयंतीचा बिरसा फायटर्स संघटने चा पॅटर्न


जल,जंगल,जमीन,तत्वातून महाराष्ट्र बिरसाचा समाजाच्या स्वाभिमानी उलगुलानात गोंडवाणा भूमित रक्त सांडला त्याचा गौरव करा - पंधरे 


मेळावा उद्घाटक सुरेशकुमार पंधरे सरांचे समाज बांधवाना हक्क व अधिकारासाठी उलगुलान निर्माना चे केले प्रतिपादन. 

एसक जी पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ


तिरोडा(१६नोव्हे) बिरसा फायटर्स व नँ आ पि फे गोंदियाच्या विद्यमा ने १४६ व्या शहीद बिरसामुंडा प्रबोधन मेळावा १५ नोव्हेबर २१ लोणारा ग्राम आयोजित मेळाव्यात शहिद आदिवासी वीरांना अभिवादन करतांना "वाघाच्या जबड्यात घालुनी हात दात मोजते जात अामुची,भारतभुमित शहिदी दिली जी लेकरे  होती गोंडवाणाची,!!!असे प्रतिपादन करित समाजाला उद्देशुन शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा असा मंञ उद्घाटक सुरेश कुमार पंधरेंनी दिला


लोणारा ता तिरोडा येथे तालुका स्तरिय १४६ वा महामानव बिरसा जयंतीचा बिरसा फायटर्स संघटने चा पॅटर्न


शैक्षणिक,राजकीय,सामाजिक,धार्मिक दॄष्ट्या संविधानाच्या २५ कलमा नुसार धर्मकोड ठेवून २०२१ च्या  जनगनणेत आदिवासी म्हणुन नोद व्हावी.भारताला सक्षम व निर्भय होण्यास  एक उद्योगशिल समाज घडवावा, तरच निसर्ग पूजक आदिवासीचे संस्कॄती व आरक्षणाचे संवर्धन होईल असा समुदायासमोर मत व्यक्त केले या प्रसंगी लाभलेले अध्यक्ष चितरंजन पुसाम,पो.पाटील धुटेरा,ध्वजरोहन  पी बी कंगाले जिल्हाध्यक्ष,भंडारा  गोंदिया सल्लागर एस जी.उईके मोहन सयाम ता सचिव साकोली दिपप्रज्वलक -लिलाधर चांदेवार, भुमकपुजक दिनेश मडावी प्रमुख सांस्कॄतिक विभाग जिल्हा भंडारा धनराज पुसाम पोपा, सौ.अरुणा रविंद्र परतेती सरपंचा,लोणारा, निताताई रहांगडाले मा सभापती विशेष अतिथी म्हणुन,राजेश धुर्वे तालुकाध्यक्ष मोहाडी सौ.शिल्पा दिनेश आराम महिला प्रमुख ता मोहाडी,सतुका पुसाम उपसरपंच, आणि समाजबांधवाचे याप्रंगी उद्बोध्नाक भाषने झाली


लोणारा ता तिरोडा येथे तालुका स्तरिय १४६ वा महामानव बिरसा जयंतीचा बिरसा फायटर्स संघटने चा पॅटर्न


प्रस्ताविक मिथुन उईके,समारोप मुन्नाजी सलामे, ता महासचिव यांनी केले प्रंसगी भारत शासन मान्यता प्राप्त राष्ट्रीय व. ह्युमन राईट्स काम करणारे,राष्ट्रीय विश्र गामी पञकार संघाचे जिल्हा अध्यक्ष- मा.राकेश सोयाम,राकेश कवरे,ता गोंदिया,मुन्नाजी सलामे, एस जी उईके रा वी ह्युमन राईट् जिल्हा गोंदिया,पी बी कंगाले सर यांना मा.सुरेश कुमार पंधरे  पुर्व  विदर्भ रा वि पञकार संघाचे अध्यक्ष यांचे हस्ते वितरण करण्यात /देण्यात आले.






अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO






Post a Comment

0 Comments

झाले