बिरसा फायटर्सचा धानोरी गावी बिरसा स्मारकाला भेट व ग्राम पंचायत येथे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसह समस्यावर चर्चा व संवाद

By आदिवासी युवा


बिरसा फायटर्सचा धानोरी गावी बिरसा स्मारकाला भेट व ग्राम पंचायत येथे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसह समस्यावर चर्चा व संवाद


बिरसा फायटर्स पदाधिकार्यानी समाजहितार्थ संघटना मजबुत करा-सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बि.फा.समन्वयक सरपंच परिषद


अर्जुनी/सडक(१८ नोव्हे) आज गोंदिया जिल्हा अर्जुनी तालुक्यात विविध गावातील १५ नोव्हे. १४६ व्या बिरसा जयंती निमंञणपञ असल्याने विविध गावात भेटी दिल्या त्यात धानोरी ग्राम पंचायत  कर्मचारी व पदाधिकारी यांना जन समस्यावर चालती चर्चा केली व विविध विषयावर प्रकाश टाकून संवाद साधला. 


ग्राम पंचायत घरकूल यादी किंवा त्यातील सुधारणासह काम करून जनमानसाची भावना ओळखुन चर्चा करावी कोरोनाची सर्व नियम पाळून मंडई दंडार व  नाटका करा असा सल्ला दिला 


तेव्हा डव्वा,पांढरी, खोडशिवनी व तेथील उपसरपंच,सरपंच सदस्य व समाजबांधवाशी चर्चा केली व बिरसा जयंती व कार्य करणारांचा गौरव दिन रोजच असतो असे संबोधन,सुरेशकूमार पंधरे यांनी मा. पंचायत सदस्य सुधाकर पंधरे ,गंगाधर कुुंभरे सह फोनवर तसेच समाजबांधव यांचेशी भेट घेवून मत माडले 


सकाळी ११ वा जे धानोरी ते डव्वा ,पांढरी,घोटी खोडशिवनी ५ वाजेपर्यंत अनेक सदरिल रूटवर भेट व समस्या ऐकली त्यावेळी सोबत प्रकाश चोधरी,किशोरी फापनवाडे व इतर पदाधिकारी होते  


यावेळी समाज व संघटन एक करा व बिरसाचे जल जमीन जंगल एक मिशन राबवा तरच समाज सुधारणा होईल व शहिदाची विषयी समाजाची अस्मिता व अभिमान दिसेल असे मत स्पष्ट केले व गावोगावच्या कार्यकर्त्यांना १५ नोव्हेबर दिनाचे महत्व विशद केले.



अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO




Post a Comment

0 Comments

झाले