By आदिवासी युवा
जल जमीन जंगल बिरसाचे कार्य व शहीदांचे शब्द,कार्य वाया जावू नये.बिरसा फायटर्स क्रांतीकारी संघटनेचे पाऊल.
एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
भंडारा(२०) पिंपळगांव माडगी येथे जय बिरसा युवा मंडळ व बिरसा फायटर्सच्या पदाधिकारी यांचे वतीने बिरसा चौक येथे दूपारी १४६ वा जयंती महोत्सव कार्यक्रम पार पडला प्रसंगी उद्घाटक निलकंठ कायते,जि प भंडारा सहउद्घाटक प्रदिपजी एन चेटूले सचिव खुट/ सावरी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सुरेशकुमार पंधरे व प्रदेशाअध्यक्ष बिरसा फायटर्स तथा समन्वयक सरपंच परिषद मुंबई कार्यक्रम अध्यक्ष टेकराम पटोळे भंडारा, प्रमुख-मनिषा वासनिक सरपंच, महेश जगनिक सर,संदिप खंडाते उपसरपंच,पिंपळगांव/खुटसावरी ब्राम्हणकर सर,ज्योती नंदेश्वर, प्रियंका सार्वे ग्यानिराम सलामे, सर्वश्री संतोष पंधरे ता उपाध्यक्ष बिरसा फायटर्स साकोली,परतेती सर्वश्री सदस्य प्र आढावा समिती भंडारा ,पराग कुमरे,केशव टी भलावी,भोला उईके, गोवर्धन कुभरे,अध्यक्ष AIEF भंडारा, पामेश्वर पुरामकर ABAVP ता कार्याध्यक्ष साकोली,प्रा खंडाते, सर नागपूर,प्रा गौरीशंकर सलामे कोंढा कोसरा,हे उपस्थीत होते,
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलतांनी कुणीही भारत देशाच्या देशहितार्थ शहीदी देणाराचांचा कुणीअपमान करेल तर आदिवासी समाज संघटनचे लोक त्यांना माफ करणार नाहीत कारण बिरसा मुंडासह अनेक आदिवासी नव्हे तर अनेक जाती जमातींच्या क्रांतीवीराचे रक्त स्वातंञ्याच्या आहूतीसाठी पेटले आहे अशा विरापैकी,आदिवासी समाजाचा बलीदान व्यर्थ जावू नये असे मार्मिक प्रबोधन सुरेशकुमार पंधरे यांनी केले
तेव्हा अध्यक्ष,उद्घाटक, तसेच ईतरांचे मोलाचे मार्गदर्शन संविधानिक चौकटीतून झाले याचा समाजमनावर प्रकाश निश्चित पडेल अशी आशा केली.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार