संदीप गाइकवाड यांनी घेतली महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक शरद भाऊ टिपे यांची मुलाखत

By आदिवासी युवा


 

संदीप गाइकवाड (Sandip One Man Show) यांनी घेतली महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक शरद भाऊ टिपे यांची मुलाखत

महामहाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक शरद भाऊ टिपे यांच्या विषयी माहिती घेऊयात 

महामहाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक शरद भाऊ टिपे यांची मुलाखत Sndip One Man Show या यूट्यूब चैनल वरती वीडियो आहे तरी सर्व आदिवासी बांधवांनी वीडियो अवश्य पहावा.





"माझा समाज जागा झालय आता उरले वैरीच गोंधळ हे आलय आदिवासी वादळ आमचं आलय आदिवासी वादळ आलय आदिवासी वादळ आमचं आलय आदिवासी वादळ"


हे गीत शरद भाऊ टिपे यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये हे गीत तयार केलं होतं 

हे गितान एक करोड पेक्षा उंची गाठली आहे  

शरद भाऊ च्या गायकीला लाल सलाम ❤️


हा विडिओ आपल्या मित्रांना पान शेयर करायला विसरायचं नाही आणि Sandip One Man Show या यूट्यूब च्यानल  सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आदिवासी विषयी नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील   



अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO


Post a Comment

0 Comments

झाले