By आदिवासी युवा
7350334020 हा नंबर आदिवासी युवा या नावाने सेव करून ठेवा व आपल्या ग्रुप ला जाॅईन करा
भारतीय समाजव्यवस्थेत सर्वात शोषित,पिडीत समाज हा आदिवासी समाज आहे.म्हणूच या ब्राम्हणी व्यवस्थेचा जो समाज अधिक शिकार झाला आहे.त्या समाज ने आपल्या या झालेल्या दुर्दशेत सुधारणा करण्यासाठी आणि आपल्या सोबत अन्यायाचा समूळ नाश करण्यासाठी स्वतःलाच स्वतःला एका सूत्रात बांधून घेतले पाहिजे. आपले संविधान सुद्धा या सत्याचा स्वीकार करते.
आदिवासी समाजावर अनंत काळापासून अन्याय अत्याचार होत आहे. या ऐतिहासिक सत्याला लक्षात घेऊन आपल्या संविधानात आदिवासी समुदायांचे हक्क अधिकार व हीत सुरक्षित ठेवण्यासाठी काही प्रावधान केले आहे.हे प्रावधान संविधानात केले असले तरी ,सरकार यावर योग्य अंमल करेल की नाही या गोष्टी वर सर्वस्वी अवलंबून आहे त्यामुळे आदिवासी समाजाला आपल्या हिताचे व अधिकाराचे रक्षण करण्यास स्वतः संघटित होणे अनिवार्य आहे. या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी आरक्षणामुळे लाभान्वींत झालेला आदिवासी समाजातील कर्मचारी , सुशिक्षित युवक, महीला,हा एक अत्यंत उपयुक्त वर्ग आहे.
हलबी टोला येथील. कार्यक्रमाला ते बोलत होते. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बिरसा क्रांती दलाचे (प्रदेश उपाध्यक्ष) डी.बी अंबुरे. गिरीजा ताई उईके (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बिरसा क्रांती दल महिला फॉरम) प्रा.डाॅ.दिशा गेडाम, विष्णू को्वे,अतुल कोवे, इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. वनीता नील चिचाम यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालती किनाके यांनी केले.आभार बिरसा क्रांती दलाचे महासचिव चिचाम सर यांनी केले.
या कार्यक्रमात महिलाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.मालती किनाके, हेमलता आहाके,बिंदू कोडवते, शोभा कुसराम, गीता तुमडाम, अतुल सतदेवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार