आदिवासी विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांची आदिवासी आश्रम शाळेला भेट

 By आदिवासी युवा


आदिवासी विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांची आदिवासी आश्रम शाळेला भेट



रायगड दि. आदिवासी विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 24/11/2021 रोजी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील साई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळा प्रकल्प येथे भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी हितगुज केली. मुलांचा गणिताचा पाया भक्कम व्हावा आणि भाषेचे सखोल ज्ञान देण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना केल्या आहेत.


आदिवासी विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांची आदिवासी आश्रम शाळेला भेट


शाळेच्या नवीन इमारतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना पेण येथील प्रकल्प अधिकारी यांना केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शाळा परिसराची स्वछता याकडे जातीने लक्ष घालण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला दिल्या आहेत.


आदिवासी विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांची आदिवासी आश्रम शाळेला भेट


शाळेतील मूलभूत गरजांसोबतच, शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी मी राज्यभर आदिवासी आश्रम शाळांच्या भेटी घेत आहेत. दिल्ली शासनाची शिक्षण पद्धती महाराष्ट्रात रुजवून आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा माझा मानस आहे.




अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO


Post a Comment

0 Comments

झाले