सानु घोनमोडेचे बिरसा फायटर्स प्रदेशाध्यक्ष सुरेशकुमार पंधरेनी भेट घेत संभाषण कला कौशल्य चे केले अभिनंदन

 By आदिवासी युवा


सानु घोनमोडेचे बिरसा फायटर्स प्रदेशाध्यक्ष सुरेशकुमार पंधरेनी भेट घेत संभाषण कला कौशल्य चे केले अभिनंदन


मचारणाच्या सानु घानमोडेनी चार चांद लावून जिल्हा परिषद खराशी शाळेला भाषण गुणांनी भंडारा जिल्ह्याला मानांकित केले.


गुरू व शिक्षक वडीलात पाहणारी   मुलगी देशाला 'बेटी बचाव व बेटी पढाव,अभियानाची अँम्बीसिडर व्हावं बिरसा फायटर्सचे प्रतिपादन


एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ


लाखनी (१ नोव्हें) भंडारा जिल्हा दौर्यावर असतांना आज अचानक मचारणा गावात सानु घोनमोडे ला कौटुबिंक भेट दिली असता याप्रसंगी सुरेशकूमार पंधरे ,समन्वयक सरपंच परिषद मुंबई तथा प्रदेश अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी सानु घोनमोडे ला शाब्बासकी देत प्रशंशा केली. 


लाख गुणाची लाडकी मचारणा गावाची बेटी' हिचे सोशल मिडियावर ट्रेंड होणारे भाषणाची वीडियो भुरल पडेल अशी आहेत. वीडियो नाहीतर नवलच अशी सोनु भाऊराव घानमोडे फक्त दहा वर्षाची मुलगी गावास नव्हेतर  तज्ञ विचारवंत समाजसेवकांसाठी हिरोच आहे व तिचे संभाषन,गायण, चिञकलेसाठी रेखाटणारे हात व कलाकॄतीसाठी अँक्शन हिरोच समजून तिची भेट घेवून प्रसंशा केली.


तेव्हा गोंडी भाषाचार्य व अभ्यासक सेवानि.देवेद्र खंडाते तिरोडा,संध्याताई खंडाते,सहा शिक्षिका शहीद मिश्रा काँलेज, सोबत एसकेजी पंधरे यांची पत्नी मनिषा सुरेशकुमार पंधरे व मुलगी वैष्णवी एस के पंधरे,सानुचेवडिल भाऊराव घाोनमोडे किराणा व जनरल दुकानदार व उच्चशिक्षित संस्कारी असल्याचे त्यांचे संभाषनातून मत व्यक्त केले. 


सोबत सानु ही खराशी डिजीटल शाळेची विद्यार्थीनी असून तिला वाचन गायन,भाषणा चे आवड आहे तिचे भाषन जनु बोबड्या मुला व मुलीसाठी आपुलकीची व बोल व स़स्काराचे मोल आहेत म्हणुन तिला संभाषन कौशल्यासाठी विकास के़ंद्र चालवण्यास निधी सरकार स्तरावर उपलब्ध करून देण्यात यावे तिचे भाषनासाठी राजकीय,लोकांची मागणी म्हणजे ती एक देशाची महान बेटी असून आई वडिलासाठी मुलगाच आहे, 


कुठलाही मुलगा मुलगीचा भेद नको असे वडिलाच्या विचार आहेत ते माझेही विचार आहेत  असे प्रतिपादन त्यांचेशी चर्चा करतांनी सुरेशकुमार पंधरे यांनी काढले व तिला दिपवाळी,येणार्या नववर्षाकरिता पुढील भविष्याच्या वाटचालीस सहपरिवार शुभेच्छा दिल्या.आणि सदर गावात एसटी आदिवासी समुदायाचे मोजके घरे  तिथे लवकर बिरसा फायटर्सच्या वतीने गाव तिथे बिरसा मंच व जल,जमीन,जंगल असे धोरणाचे संबोधन करण्यास,आम्ही समाजाचे घटक व संघटक म्हणुन येवू असे सांगितले.




Post a Comment

0 Comments

झाले