सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या लढ्याला आपल्या आंदोलनाला अखेर यश

By आदिवासी युवा

एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 





राज्यातील पथदिवे म्हणजे स्ट्रीट लाईट चे बिल मागील व पुढील सर्व राज्य शासनच भरणार


राज्यातील आपण सर्व सरपंचांनी महावितरण विरोधात सुरू केलेला लढ्याला यामधील पहिल्या टप्प्याला यश आले आहे राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकबाकी भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, मागील व येथून पुढील राज्यातील पथदिव्यांची थकबाकी व चालू बीले राज्य शासनामार्फत जिल्हा परिषदेला पाठविण्यात येणार व जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती यांच्याकडे अनुदान पाठवून प्रतिमहिना मागील व चालू वीज देयके पथदिव्यांची हे आता राज्य शासन भरणार असून आपण सर्वांनी सुरू केलेल्या लढ्यातील पहिल्या टप्प्याला यश आले. 


आणि असा शासन निर्णय आपल्या ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी काल निर्गमित केला असून राज्यातील बऱ्याच सरपंच यांनी पथदिव्यांची वीज कनेक्शन तोडू नये यासाठी उपोषण केले त्या उपोषणाला यश आले व आपल्या ग्रामविकास विभागाने याबाबत शासन निर्णय निर्गमित करुन राज्यातील पथदिव्यांची वीज देयके भरणे बाबतचा निर्णय घेतला  


सरपंच परिषदेचे पदाधिकारी राजू मगदूम यांनी अभ्यास पूर्ण मांडणी कोर्टात करून गावातील पोल डी पी ,वीज उपकेंद्र यावर ही कर लावता येतो हा महत्व पूर्ण निर्णय आपल्या बाजूने लागला  सरकारच्या वरील निर्णयाचे  ग्रामविकास विभागाचे व ग्रामविकास मंत्री यांचे हार्दिक अभिनंदन व जाहीर आभार🙏🙏🙏


दत्ताभाऊ काकडे प्रदेशाध्यक्ष ,सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र                                

ऍड विकास जाधव प्रदेश सरचिटणीस ,सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र



अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO



Post a Comment

0 Comments

झाले