"उद्रेक जखमी वाघीनीचा" थेटरचे रसिक पाहून नाटकाच्या प्रसंगी एच बी सरांचे सामाजिक अंतरच विकासाला मारक ठरत आहे

By आदिवासी युवा


उद्रेक जखमी वाघीनीचा थेटरचे रसिक पाहून नाटकाच्या प्रसंगी एच बी सरांचे सामाजिक अंतरच विकासाला मारक विचार


नाटकातून सामाजिक जाणीव व उणीव पुर्ण करण्यासाठी शेतकरी प्रश्नांना  नानाभाऊ पटोले पक्षासह देश विकासास महत्व देतात.  


एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 


साकोली (२५) कार्तिक पोर्णिमा  पंचमीच्या नाटकात "उद्रेक जखमी वाघीनीचा" या सामाजिक नाटकात खांबा येथे समाज प्रबोधनात्मक भाषणातून सोबत असलेल्या सुरेशकूमार पंधरे बिरसा फायटर्स चे  मिश्कील शब्द बाणापरी व निश्तेज तीन तीन राञीचे  नाटक व लावण्यांचे होऊ घातलेले प्रयोग खरेच सामाजिक अंतर ना कापत असून एकप्रकारचा दुरावा निर्माण करून खांबा ग्रामवासीय मतदारा करिता विकासाला मारक आहेत असा अप्रत्यक्ष व सत्ताधार्यावर व विरोधक यांचेवरही रसिकांच्या  व नागरिकांच्या कमी उपस्थीतीवरून दुहेरी टोला लगावला.


विकास करायचे असेल तर विरोध म्हणुन राजकारण न करता केंद्र व राज्यानी आपआपली जबाबदारी पार पाडावी.असा मार्मिक सल्ला या प्रसंगी दिला ज्यांना शेतकरी व मजूराचे हित जोपासतात तेच राजीनामा देऊ शकतात असे आमदा महोदय नानाभाऊ पटोले यांची प्रसंशा केली व त्यांच्या कार्यांचे वॄर्तांत कथन केले 


राज्यातील गोर गरीब व दलीतातासाठी लाभलेले साकोली वि स क्षेञाचे आमदार राज्याचे मह्त्वाच नेतॄत्व आहेत पक्षासाठी काम करतात पदासाठी पक्षाच दुहेरी पद भुषवत नाहीत । असे लोक आजही भंडारा जिल्ह्यात नाहीत ! तसे काम फक्त आणि फक्त देशासह शेतकरी हितार्थ  मुद्यावर नानाभाऊच त्यागाची भावना ठेवू शकतात अशा प्रकारे भावनिक टाळी घेत रसिक जना़ंना प्रबोधनपर भाषणातून मंञ व तंञ दिला.


त्यावेळी मंचकावर उद्घाटक डाँ सुखदेवे,मा आरोग्य अधिकाऱी,सरपंच रामचंद्र कोहळे, नंदु समरित,मा जिल्हा प सदस्य मंदाबाई गणवीर सौ.छाया पटले  पस.कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या तर प्रमुख उपस्थीतीत वडेगांवचे सुरेशकुमार पंधरे भिमराव मेश्राम अध्यक्ष वडेगांव,शंकर कापगते पोपा, पुरुषोत्तम रुखमोडे सरपंच वलमाझरी  गणेश खंडाते, विजय मसराम मा सरपंच,डाँक्टर अोमेंद्र येळे,साकोली,भगवान पटले गगन ट्रेलर,कमलेश डोंगरे सर,साविञी बोपचे,मासरपंच मरस्कोल्हे,ग्रांप  सदस्य, आम्रपाली डोंगरे पो पा सरपंचा माधुरी कटरे इत्यादि उपस्थित होते  

नाटकाचे- स्वागताध्यक्ष धर्मराज भलावी यांनी केले तसेच  प्रास्ताविक तर संचालन मनिष बनकर, सर, समारोप मानले






Post a Comment

0 Comments

झाले