By आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
आदिवासी एकता परिषद शिंदखेडा 🚩
प्रतिनिधी-गणेश खर्डे मलगाव जिल्हाध्यक्ष नंदुरबार राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ अंतर्गत राष्ट्रीय विश्वगामी मानव संरक्षण परीषद
संविधान दिन २६ नोव्हेंबर
शिंदखेडा:- बर्याच ठिकाणी संविधान दिन काय आहे कोणाला अजुन माहिती नाही तर काही लोकांना संविधान तर माहिती आहे पण संविधाना चे हक्क अधिकार काय आहे आणि आपन संविधान दिन का साजरा करतो असे अनेक प्रश्न लोकांना पडतात.
२६ नोव्हेंबर ला संविधान दिन
भारतात खूप भाषा शेकडो विधी आणि हजार विधानं आहेत या सर्वांना जोडुन ठेवणार आपलं संविधान आहे हे भारतीय संविधान साकार करण्यासाठी सलग २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस अहोरात्र झटणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मनःपूर्वक मानवंदना व शतशः नमन असे म्हणत, आदिवासी एकता परिषद🚩शिंदखेडा कडुन संविधान दिवस साजरा करण्यात आला.
शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रात लहान-लहान मुलांना संविधानाचे महत्त्व व अधिकार समजवण्यात आले
कार्यक्रमात आप गुलाब सोनवणे उपसचिव भुपेंद्र देवरे, शाना भाऊ सोनवणे, जिभाऊ फुले, सिताराम मालचे, भुरा सोनवणे, आप्पा सोनवणे, दिलीप भिल इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार