धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती सटाणा पोलिस स्टेशन येथे साजरी करण्यात आली.

 By आदिवासी युवा


धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती सटाणा पोलिस स्टेशन येथे साजरी  करण्यात आली.


दि.,१५ नोव्हेंबर २०२१ रोजी जननायक, धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती सटाणा पोलिस स्टेशन येथे साजरी  करण्यात आली.


धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती सटाणा पोलिस स्टेशन येथे साजरी  करण्यात आली.


या प्रसंगी सटाणा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री.सुभाष अनमूलवार साहेब तसेच बागलाण तालुक्याचे नायब तहसिलदार श्री. जे. बी. बहिरम साहेब यांचे हस्ते प्रतिमे चे पूजन करण्यात आले. या प्रसंगी आदिवासी भील समाज सेवा व बहूउद्देशिय संस्था बागलाण महा. राज्य. चे सर्व पदाधिकारी तसेच बिरसा फायटर्स बागलाण चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO



Post a Comment

0 Comments

झाले