मा,बळीराम सोनवणे यांना अखिल भारतीय पुरोगामी पञकार संघाचा सामाजिक पुरस्कार प्रदान

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


मा,बळीराम सोनवणे यांना अखिल भारतीय पुरोगामी पञकार संघाचा सामाजिक पुरस्कार प्रदान



सटाणा  मा,बळीराम सोनवणे ग्रामविकास अधिकारी बोरदैवत ता सटाणा यांना या वर्षाचा अखिल भारतीय पुरोगामी पञकार संघाचा सामाजिक पुरस्कार संघाचे मा,संस्थापकीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाश चितळकर राज्य संघटक ज्ञानेश्वर बागुल, जिल्हाधयक्ष संतोष जाधव, कायाॅधक्ष रफिक सैय्यद , तालुका अध्यक्ष आशिक अली सैय्यद , सचिव शेखर सोनवणे, कार्यध्यक्ष मालेगाव अनवर पठाण, या मान्यवरांच्या हस्ते सहकुटुंब प्रदान करण्यात आला. या वेळी  सामाजिक, शैक्षणिक, राजकीय असे  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, 


या अगोदर त्यांना निमॅल ग्राम पुरस्कार मा,राष्ट्रपती महोदय भारत सरकार नवी दिल्ली यांनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे, हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


अशा पुरस्काराने सामाजिक, शैक्षणिक, अंधश्रध्दा, या विषयी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते, हे कार्य असेच भविष्यात ही चालू राहील असे त्यानी आपल्या भावना व्यक्त करताना बोलले. तसेच ज्यांनी माझे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या असे ज्ञात,अज्ञात  मी आभार मानतो व पञकार संघाचे ञिवार अभिनंदन करतो.




अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO


Post a Comment

0 Comments

झाले