By आदिवासी युवा
🙏जय सेवा, जय बिरसा, जय आदिवासी जय गोंडवाना🙏
यवतमाळ- ग्राम करळगाव ता. जिल्हा यवतमाळ येथे आदिवासी समाज बांधवांना दिवाळी सण,व क्रांतीवीर बिरसा मूंडा जयंती निमित्ताने सौ रेखाताई गजानन कनाके अध्यक्षा आदिवासी एकता महिला आघाडी यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने आदिवासी समाज महिला मंडळी यांना साळी, चोळी, व दिवाळी च्या मीठाई भेट देऊन दिवाळी, गायगोधन, व भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या.
सर्व आदिवासी समाज बांधवांना आगामी 15/ नोव्हेंबर 2021 रोजी क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक वारसा व धार्मिक पध्दतीने साजरी करण्याबाबत पीवळ्या रंगाची साडी व मुलींचे कपडे देऊन सांस्कृतिक वारसा जपण्याकरीता भेट वस्तू देऊन जयंती साजरी करण्याचे उपस्थित आदिवासी समाज बांधवांना आव्हान केले.
व सर्वांना दीपवालीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले 🙏💐🌹☘️🌳✊🤝🏹
क्रांतीवीर बिरसा मूंडा का उलगुलान जींदाबाद जींदाबाद
आदिवासी एकता जींदाबाद
च्या घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता गोड मीठाई देऊन करण्यात आली 🙏💐🌹🌳🌴🤝✊🏹
-सौ रेखाताई गजानन कनाके (अध्यक्षा आदिवासी एकता महिला आघाडी यवतमाळ जिल्हा)

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार