By आदिवासी युवा
पिटेझरी / नाग.येथे मंडई निमित्य सार्वजनिक आदिवासी मंडळच्या वतीने गुरूदेव रंगभुमिचा "गहाण" नाटकाचा प्रयोग संपन्न
एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली(१२नोव्हें)मंडई व दंडारी च्या माध्यमातून मनोरंजनासाठी व्यवसायी रंगभुमिने हौशी रंगभुमि वर केली.मनोरंजनासह आपली संस्कॄती व आदिवासी परंपरा रुढी जोपासणार्या रक्ताच्या कार्यकर्त्या नी बिरसाचे मंञ तंञ जल जमीन जंगल वाचवून अधिकाऱ व हक्का
चा संविधानिक मार्गाने लढा द्यावा असे"पिटेझरी येथे १०.३० वाजे राञी "गहान" नाटकाचे उद्घाटन प्रसंगी निर्मलकुमार उर्फ एसकेजी पंधरे यांनी रसिकासमोर प्रबोधना त्मक प्रतिपादन केले.तेव्हा नाट्य मंचकावर उद्घाटक पुरुषोत्तम जी रुखमोडे सरपंच ,अध्यक्ष -अशोक लंजे मा सभापती गोंदिया, छाया ताई पटले अध्यक्ष महिला काँग्रेस
ता साकोली,नंदुभाऊ समरित मा जिल्हा परिषद सदस्य,,भगवान पटणे,सत्यपाल मरस्कोल्हे ग्राम पं खैरी उपसरपंच,उपाध्यक्ष बिरसा फाईटर्स साकोली भगवान भाऊ पटले,गगन ट्रेलर,मा उमरावजी भलावी पोलीस पाटील,मा.केवळ- रामजी उईके,वनरक्षक, नारायण जी उईके,श्री.हेमराजजी मडावी, सदस्य,तेजराम भलावी, तं मुं स अध्यक्ष,निबराव सयाम,गजानन मरस्कोल्हे ता.सं प्रमुख बिरसा फाईटर्स ,फिरोज मडावी तलाठी भगवानजी साहेब वनपरिक्षेञ,ना गझिरा,यापुढे बोलतांनी वनअँक्ट मध्ये चा जि प छोटातलाव खोली करण करून सिंचणायोग्य पाणी राहिल असे काम लोकप्रतीनिधी व ग्रा प कमेटीकडून तसा ठराव करून प्रस्ताव जर सादर केले तर लवकरच येथे
उद्याोग व जोडधंद्या करिता पर्यटन विकास योजना येतिल पण त्या बरोबर महांगाई पण येणार यासाठी ही धरती सुजलाम सुफलाम करण्यसाठी बिरसाने दिलेला मंञ,अन्यायावि रुध्द कामी येईल.महामानव बिरसा मुंडाने समाजाला,म्हटले आहे,"तुम्हारी जमिन ,आँधी मे धुल की तरह उड गई है ।आत्म संमानके साथ आत्म विश्वास भी खो गया है! अगर ईसे
पुर्नजीवीत नही कर पाअोगे । तो कैसे बचा पाअोगे,अपनी बहू अौर बेटीयों की ईज्जत। असा मुलमंञ दिला असा महत्वाचा संदेश त्या तरून वीरानेसमाजाने गाठ बांधून ठेवा असे आपल्या भाषणातून रसिक बांधव भगीनीसमोर दिला.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार