२०२१ च्या जनगणनेत सातव्या धर्मकोड कॉलमात निसर्गपुजक आदिवासी लिहा - सुरेशकूमार पंधरे बिरसा फायटर्सचे प्रतिपादन

By आदिवासी युवा


२०२१ च्या जनगणनेत सातव्या धर्मकोड कॉलमात निसर्गपुजक आदिवासी लिहा



उकारागमध्ये बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांना माल्यार्पण, व समाज प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन सुरेश कुमार पंधरे यांचे हस्ते .



एस के जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 



साकोली (२३) १४६ व्या क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंतीतून मौजा उकारा येथे प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन सुरेश कुमार पंधरे,प्रदेश अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ समाज सेवक ८८ वर्ष वयोवॄध्द शिक्षक मा.रामचंद्र इळपाते होते.  


प्रमुख अतिथी केशवजी भलावी सदस्य प्रकल्प समिती भंडारा,श्री अोमप्रकाश कुंभरे कोषाध्यक्ष,एन ए पी एफ,सरपंचा शालु ईळपाते, उपसरपंच युवराज खोटेले,अर्चणा ईळपाते,भगवानजी रामटेके,राने सहा शिक्षक,शेंडे ,विजय ईळपाते, दिक्षा राऊत जिजा कठाने,गणेश खोटेले शिव.मं.अध्यक्ष,पडारे ग्राम सचिव,यशवंतजी मोटघरे,तंमुस, अध्यक्ष,मानिकरामजी कठाने,पो. पा.श्रावण राऊत मा उपसरपंच, ञिलोकचंदजी पालीवाल विर्शी तुलाराम कठाने,सुनंदा लांजेवार, मा सरपंच,मधुकर मोटघरे,गुलाब प्रत्येकी साकोली,नामदेवरावजी  मोटघरे,मिनाताई कुंभरे आरोग्य सेविका इत्यादि पदाधिकारी हजर होते. 


२०२१ च्या जनगणनेत सातव्या धर्मकोड कॉलमात निसर्गपुजक आदिवासी लिहा


या मेळाव्याचे उद्घाटकीय  भाषणात 'देशाच्या सामाजिक लढा आरंभणार्यात क्रांतीकारात बिरसा मुंडासह अनेक आदिवासी क्रांतिकारी आहेत अशा़च्या स्मर्णात महती सांगतांनी वाघाच्या जबड्यात घालुणी हात दात मोजतो जात अमुची, भारतभुच्या पारतंञ रणभुमित शहीद जाहली लेकरे गोंडवाणा ची असे म्हणत विनम्र लाखो शहीदांना वंदन करून अभिवादन केले. 


स्वातंञ्याची टवाळकी करणार्या नुकतीच पद्मश्री प्राप्त अभिनेञी  कंगणा राणावतचं जाहीर निषेध नोंदवत पुढे म्हणाले की अशा बेजबाबदार लोक,व्यक्ती देशासाठी मतभेद व समाजात तेढ निर्माण करतात अशांच पुरस्कार केंद्राने परत घ्यावा असा सल्ला राजकारणी व राष्ट्रपती यांना सुनावला 


आदिवासींना वनवासी करण करून अपमानीत करणार्या मनूवाद्यी व्यवस्थेचा तिरस्कार करा व त्याना ह्या देशाचे आदिवासी मुलनिवासी आहेत सज्जड चेतावणी दिली सोबत बिरसाच्या जल,जमीन,वन  त्रिसुञीसाठी कष्ठ करणार्या मुळ निवासी ,वनौषधी निर्मान करणारा समाज निसर्ग शक्तीचा तेज,बल व साहस वीर आहेत त्याची सेवा करित घरोघरी बिरसा निर्माण करून कोरोणा सारखी महामारी धन्वंतरी डाँक्टर होवून समाजाला असाध्य रोगापासून वाचवा तरच उद्याचा सक्षम व निर्भय भारत व नवतरूणांचा देश निर्माण होईल. 


स्वामी विवेकानंदा सारखे तपोबल व अभ्यासू भगवे वस्ञधारी तत्व सेवकनिष्ठ  निर्माण करा.तरच पारदर्शक व निष्काम समाज सेवक गाव सेवेसह देश हिताला महत्व देतील.समाजाच्या पक्षदल बदलुना व समाजकटंकांना येत्या निवडणुकीत मताची किंमत दाखवा.विरोधातून विकास होतो चांगले काम करतो त्याचे समर्थन करा तरच समाज आपले नाव पुढे करेल.असे सुरेधकुमार पंधरे यांनी प्रबोधनप्रसंगी उलगुलान जारी है जारी रहेगा म्हणत आदिवासी व समाजाची  व्याख्या विशद केले संचालन नंदलाल भलावी यांनी  प्रस्ताविक अर्चणा ईळपाते तर समारोप देवानंद भलावीने मानले,



अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO


Post a Comment

0 Comments

झाले